आज्ञापालनापेक्षा प्रीती महत्त्वाची !

आज्ञापालनापेक्षा प्रीती महत्त्वाची; कारण प्रीतीमुळे आपण दुसर्‍यांचे आवडीने ऐकतो, तर आज्ञापालनात बर्‍याचदा नाईलाजाने ऐकावे लागते – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पू. शालिनी नेनेआजी यांच्या अस्थीविसर्जनाच्या वेळी त्यांची कन्या श्रीमती अनुपमा देशमुख यांना जाणवलेली सूत्रे

माझ्या आईवरील अंत्यसंस्कार पुष्कळ चांगले झाले. माझी आई पुष्कळ भाग्यवान होती. असे फारसे कोणाच्या नशिबाला येत नाही. माझ्याबरोबर आलेली मंडळीही म्हणत होती, असे आम्ही कोणाचेच पाहिले नाही. खरेच पुष्कळ छान झाले.

भावसत्संगात बसल्यावर आध्यात्मिक उपाय होऊन तीव्र शारीरिक त्रासावर मात करता येणे

डोकेदुखीही प्रचंड वाढली होती. त्या स्थितीतही मी सत्संगाला गेले आणि काही मिनिटांतच नकळत अनाहतचक्र अन् आज्ञाचक्र यांवर न्यास करू लागले. त्या वेळी मला परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवू लागले.

आर्.टी.ओ. कार्यालयात संतांनी प्रवास केलेल्या वाहनाशी संबंधित सेवा करण्यास गेल्यावर साधकाला आलेल्या अनुभूती

मला संतांनी प्रवास केलेल्या वाहनासंबंधी सेवा करण्याची संधी मिळाली. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. मला मोक्ष मिळाला नाही, तरी चालेल. ही सेवा मिळाली, म्हणजे मला मोक्षच मिळाला, असे मला वाटत होते.

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !

समाजापर्यंत शीघ्रतेने पोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांनी संपर्क साधावा…