राष्ट्रीयीकृत बँकांनी मराठीतून व्यवहार करण्याची सावंतवाडी येथील प्रांताधिकार्‍यांची सूचना

मराठी पत्रकारदिनानिमित्त मनसेच्या वतीने बँकांमध्ये मराठीचा वापर करण्याविषयी निवेदन दिले होते. याची नोंद घेत येथील प्रांताधिकाऱ्यांनी ‘सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी त्यांचे व्यवहार मराठीतून करावेत’, अशी सूचना सर्व बँकांना दिली आहे.

सर्वसामान्य भारतियांना भ्रष्टाचार पापकर्म न वाटणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम !

ज्या देशात सर्वसामान्य व्यक्तीची मानसिकता अशी झाली असेल, तर त्या देशाचे नाव भ्रष्टाचारी देशांच्या सूचीत (अग्रक्रमावर) आले, तर त्यात आश्‍चर्य ते काय ?’

देशद्रोहाच्या गुन्ह्यावरून ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’च्या पदाधिकार्‍यांचे गुन्हे अन्वेषण विभागाकडून अन्वेषण

‘सपोर्टर्स ऑफ रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ या ‘फेसबूक पेज’वर ‘गोवा’ भारतापासून निराळे करता येऊ शकते का ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला होता. या प्रकरणी संशयित लेस्टर अफोन्सो आदींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट केला होता.

महिलांना मान देण्याविषयी मनुस्मृतीतील श्‍लोक

सुवासिनी, कुमारिका, रोगी आणि गर्भवती स्त्रिया यांना अतिथीच्याही आधी भोजन द्यावे.

सावंतवाडी नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्पाला कारिवडेवासियांचा विरोध

‘‘प्रदूषणकारी आणि लोकांच्या आरोग्याच्या जिवावर उठणारा हा प्रकल्प राबवतांना स्थानिक लोकांना विश्‍वासात घेतले जात नाही. नगरपरिषदेचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले जात आहे.

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना ‘महनीय व्यक्ती’च्या खोलीत हालवले ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता, ‘गोमेकॉ’

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत आता बर्‍याच प्रमाणात सुधारणा होत आहे. त्यांना अतीदक्षता विभागातून आता ‘महनीय व्यक्ती’च्या खोलीत हालवण्यात आले आहे,

५ लाख ६२ सहस्र भारतियांच्या फेसबूक खात्याची माहिती चोरणार्‍या ब्रिटनमधील आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद

सीबीआयने ५ लाख ६२ सहस्र भारतियांच्या फेसबूक खात्याची माहिती चोरी केल्याच्या प्रकरणी ब्रिटनमधील आस्थापन ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ या आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

आरोग्य कर्मचार्‍यांच्या कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्याला प्रारंभ

राज्यात आरोग्य कर्मचार्‍यांच्या कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्याला २२ जानेवारी या दिवशी प्रारंभ झाला. ही लसीकरणाची मोहीम सलग २ दिवस ७ केंद्रांमध्ये चालणार आहे. प्रतिदिन एका केंद्रात १०० जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे.