शिष्य तू श्री गुरूंचा ।
निरांजनाप्रमाणे तूही गुरूंच्या सेवेत ।
नित्य तेवत रहावे ।
‘श्री गुरुकृपेने दादा लवकरच संतपदी’ विराजमान व्हावे ।
निरांजनाप्रमाणे तूही गुरूंच्या सेवेत ।
नित्य तेवत रहावे ।
‘श्री गुरुकृपेने दादा लवकरच संतपदी’ विराजमान व्हावे ।
२२ जानेवारी या दिवशी साधिकेने वेळोवेळी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वात्सल्य याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ निरंजनदादाचे कौतुक करतात. त्या म्हणतात, ‘‘निरंजन म्हणजे आधार आहे. तो सर्वांचा भार उचलणारा आहे.’’ ‘त्याने गुरूंचा विश्वास संपादन केला आहे’, असे मला वाटते.
देवीचे दर्शन झाल्यानंतर परत येतांना ‘गाडी नेमकी कुठे जात आहे ?’, याविषयी काही कळत नव्हते. ‘काहीतरी विचित्र घडत आहे’, याची सर्वांना जाणीव झाली.
‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रमात धर्मप्रचारक श्री. काशिनाथ प्रभु यांनी ही आनंदवार्ता सर्वांनी दिली.
शेती करण्याचा अनुभव असलेले आणि शारीरिक सेवा करू शकणारे यांची आवश्यकता आहे. या सेवेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी त्यांची माहिती पाठवावी.
‘एकदा सकाळी मी एका संतांच्या सेवेसाठी गेलो होतो. त्या वेळी मला त्यांच्या खोलीत एकदम अस्वस्थ वाटू लागले. अस्वस्थ वाटण्याचे कारण मला कळत नव्हते. कोणतेही कारण नसतांना माझ्या मनातील विचार वाढले होते.
‘रामनाथी आश्रमात आल्यावर पुष्कळ जांभया येऊन माझ्या डोळ्यांतून पाणी येत होते. नंतर मला पुष्कळ हलके वाटून त्रास निघून गेल्यासारखे वाटले.
संतांच्या सत्संगानंतर साधिकेने रात्री झोपण्यापूर्वी अंगावरचे कपडे पालटले नाहीत. त्या वेळी ‘संतांच्या चैतन्याने ते कपडे भारित झाले असल्यामुळे माझ्यावर आध्यात्मिक उपाय होतील’, असा तिचा भाव होता.