‘ऑनलाईन’ नामजप सत्संग ऐकणार्‍या ठाणे येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती !

ठाणे येथील जिज्ञासूंना ‘ऑनलाईन’ नामजप सत्संग पुष्कळ आवडले. दळणवळण बंदी उठल्यानंतरही सत्संग चालू ठेवण्याविषयी त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांपैकी काही प्रातिनिधिक अभिप्राय आणि त्यांच्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कोरोनाची लस घेतल्यानंतर सौम्य ताप, उलटी होणे, ही लक्षणे सर्वसामान्य स्वरूपाची ! – आरोग्य खाते

ही लक्षणे दिसणे म्हणजे ‘लस घेणार्‍याच्या रोगप्रतिकारशक्तीच्या दृष्टीने लस कार्य करू लागली आहे’, असे समजावे, अशी माहिती आरोग्य खात्याच्या संचालकांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना होणार

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे बाधित होत आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीपूर्वी पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यासाठी मराठा समाजाने आग्रही भूमिका घेतली आहे.

संशयितांना बंदुकीची विक्री करणार्‍या बिहारस्थित दोघांना जामीन संमत

येथील सुवर्णकार स्वप्नील वाळके खून प्रकरणी प्रमुख संशयितांना बंदूक पुरवणारे बिहारस्थित आरोपी शानी कुमार आणि राहुल कुमार यांची येथील सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.

मंदिरांचे सरकारीकरण रोखा !

सरकार विमान वाहतूक आस्थापने, विमानतळे, कारखाने आदींचे खासगीकरण करते, तर हिंदूंची पवित्र मंदिरे नियंत्रणात ठेवते, हे समजण्याच्या पलीकडचे आहे, असा प्रश्‍न सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी केला आहे.

सरकारी प्रतिष्ठानों का निजीकरण; मात्र मंदिरों का अधिग्रहण, ऐसा क्यों ? – सद्गुरु जग्गी वासुदेव

– सरकार मंदिरों का सरकारी अधिग्रहण रोके !

‘व्हीव्हीआयपी’ सुरक्षेचा अतिरेक आणि सामान्य नागरिकांची वार्‍यावर असणारी सुरक्षा !

भारतामध्ये ‘व्हीव्हीआयपी संस्कृती’ न्यून होण्याऐवजी वाढत गेली. ‘भारतीय पोलीस सामान्य माणसांच्या सुरक्षेसाठी नसून व्हीआयपींच्या बंदोबस्तातच गुंतलेले असतात कि काय ?’, असा प्रश्‍न सामान्यांना पडतो.

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे शिल्पकार ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’!

जाज्वल्य राष्ट्रभक्ती असलेले आणि जागतिक स्तरावरचे स्वातंत्र्ययुद्ध घडवून आणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याचे शिल्पकारच होते.

नेताजींच्या जीवनातील एक अज्ञात पर्व : पेनांगचे उत्पाती केंद्र आणि त्याने घडवलेला इतिहास !

नेताजींच्या सिद्धतेत एका विशिष्ट गोष्टींचा अंतर्भाव झाला होता. ती गोष्ट म्हणजे पेनांग येथील स्वातंत्र्यसेनेचे उत्पाती विद्याकेंद्र !

उत्तम युवा संघटक, ‘सर्व साधकांची प्रगती व्हावी’, अशी तळमळ असलेले ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निरंजन चोडणकर !

उद्या ‘पौष शुक्ल पक्ष एकादशीला हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये …