निधन वार्ता

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील सनातनच्या साधिका सौ. अलका मुकेश सुलाखे यांच्या सासूबाई श्रीमती प्रभावती सुलाखे (वय ८४ वर्षे) यांचे ३० डिसेंबरच्या रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुले, ३ सुना, १ मुलगी, १ जावई, नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार सुलाखे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.