गुन्हेगारीत बिहार राज्यातील पाटणानंतर महाराष्ट्रातील नागपूर दुसर्या क्रमांकावर !
नागपूरला ‘गुन्हेगारी शहर’(क्राईम सिटी) म्हणूनही संबोधले जात आहे.
नागपूरला ‘गुन्हेगारी शहर’(क्राईम सिटी) म्हणूनही संबोधले जात आहे.
अॅलोपॅथी उपचार देणार्या रुग्णालयांच्या अतीदक्षता विभागांमध्ये आयुष डॉक्टरांच्या नेमणुका केल्या जात असल्याचे निदर्शनास आले असून ही कृती नियम आणि अटी यांचे उल्लंघन करणारी आहे.
केवळ औरंगाबादच नव्हे, तर उस्मानाबाद, इस्लामपूर यांची नावे पालटून ती संभाजीनगर, धाराशिव, ईश्वरपूर अशी करण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने लढा द्यावा !
महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना नोटीस
कर्तव्य बजावत असतांना सैनिक गणेश संतोषराव गावंडे (वय ३८ वर्षे) यांचे निधन झाले.
तक्रार मागे घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे रिजनल ऑफिसच्या वतीने मनसे अधिकारी कैलास याने २० लाख रुपयांची मागणी केली.
अनधिकृत बंदूक उपलब्ध करून देणार्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी !
‘सर्वधर्मसमभाव’ याचा अर्थ ‘धर्माला न मानणारे’ असा होत नाही. प्रभु श्रीराम धर्म, संस्कृती आणि अस्मिता यांचे प्रतीक आहे.
शिवसेना मिरज शहरप्रमुख श्री. विशालसिंग राजपूत यांनी मिरज शहरात शिवसेना सभासद नोंदणी अभियान राबवले. यात ५ सहस्र सभासदांची नोंदणी करण्यात आली.
रत्नागिरी जिल्हा ‘ॲग्रिकल्चर झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांना विचारले