
पणजी, १५ डिसेंबर (वार्ता.) – शिक्षण खात्याने शाळांच्या नाताळच्या सुटीच्या कालावधीत पालट केला आहे. शाळांसाठी पूर्वी नाताळची सुटी २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी होती आणि आता १ जानेवारीपर्यंत असणार आहे. शिक्षण खात्याने हा निर्णय घोषित केला आहे.
यापूर्वी ‘डायोसेसन सोसायटी’ या ख्रिस्ती संघटनेच्या काही शाळांच्या शिक्षकांच्या एका गटाने १ जानेवारी या दिवशी शाळांना सुटी घोषित करण्याची मागणी शिक्षण खात्याकडे केली होती. ३१ डिसेंबरच्या रात्री चर्चमध्ये प्रार्थनांना जावे लागत असल्याने १ जानेवारी या दिवशी शाळांना सुटी घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती.
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालक यांचे योगदान महत्त्वाचे ! – डॉ. ऋचा औरंगाबादकर
शिक्षिकेच्या स्थलांतरावरून सोनुर्ली शाळा आजपासून बंद ठेवण्याची ग्रामस्थांची चेतावणी
विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासण्यासमवेत तंत्रज्ञानातील पालट आत्मसात् करावेत ! – डॉ. पी.के. सिन्हा
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !