
मुंबई, १५ डिसेंबर (वार्ता.) – घरामध्ये मीटर नसतांना गरिबांना वीजदेयक जाणे चुकीचे आहे. हे राजकीय सूत्र नाही. राज्यात सरासरी वीजदेयक आकारण्याची असलेली पद्धत तात्काळ बंद करावी, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी वीजमंत्री नितीन राऊत यांना दिले.

१५ डिसेंबर या दिवशी सभागृहात पुरवणी मागण्यांवर बोलतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीजमीटर नसतांना राज्यांतील अनेक नागरिकांना वीजदेयक आकारण्यात आले आहे, तसेच वीजदेयकाची रक्कम वाढवून देण्यात आली आहे, ही सूत्रे उपस्थित केली. यावर नाना पटोले यांनी वरील सूचना केली.
Only Bengali in Bengal : बंगालमध्ये १ सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत होणार ! – मुख्यमंत्री
Sonam Wangchuk : तीन अटी मान्य झाल्यास उपोषण सोडणार ! – सोनम वांगचुक
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवरील २३ दिवसांचे बेमुदत उपोषण मागे
Dhruv Rathee Video : ‘हिंदूंचे देवता मांस खायचे आणि दारू प्यायचे’ असे म्हणणारा ध्रुव राठी याचा व्हिडिओ २४ घंट्यांत हटवा !
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !