पणजी, १५ डिसेंबर (वार्ता.) – पाळी-कोठंबी येथे तिशे धक्क्यावर खनिज मालाने भरलेले जहाज १५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी मांडवी खाडीत बुडाले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार जहाजावर असलेल्या १० खलाशांनी पोहून तट गाठल्याने ते सुरक्षित राहिले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > पाळी, कोठंबी येथे खनिज मालाने भरलेले जहाज बुडाले
पाळी, कोठंबी येथे खनिज मालाने भरलेले जहाज बुडाले
नूतन लेख
- ‘श्री महालक्ष्मीदेवीचा विजय असो’च्या गजरात भावपूर्ण वातावरणात शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ !
- पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची ‘श्री’ म्हणजेच महालक्ष्मी स्वरूपात पूजा !
- इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई होण्यासाठी हुपरी पोलीस ठाण्यात निवेदन !
- पुणे येथील चतु:श्रृंगी मंदिरात नवरात्रोत्सवात महनीय व्यक्तींसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार !
- घटस्थापनेने श्री तुळजाभवानीदेवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ !
- ठाणे येथे सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार, तर सावत्र मेहुण्याकडून मारहाण