गड-दुर्गांचे इस्‍लामीकरण रोखण्‍यासाठी केलेली आंदोलने आणि राबवलेला ट्‍विटर ट्रेंड !

सर्वत्रच्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांनी ट्‍विटरवर राबवलेल्‍या ‘#SaveForts_OpposeLandJihad’ या मोठ्या प्रमाणातील ट्रेंडला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. हा विषय त्‍या वेळी ‘ट्‍विटर’वर चौथ्‍या स्‍थानी ट्रेंडिंगवर होता. सर्वांचा त्‍याला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला.

गड-दुर्गांवर भेट देणार्‍या पर्यटकांनो, याकडे लक्ष द्या !

बहुतांश पर्यटकांचा हेतू गड-दुर्गांवर जाऊन केवळ मौजमजा करणे, छायाचित्रे काढणे इतकाच असतो. इतिहासाची ओळख करून घेणे, संबंधित गडाचे हिंदवी स्‍वराज्‍याच्‍या काळात असलेले महत्त्व जाणून घेणे, यांविषयी त्‍यांना उत्‍सुकता नसल्यामुळे गडावर त्‍यांच्‍याकडून अपप्रकार केले जातात.

स्‍वातंत्र्यानंतर ७५ वर्षे जनता नियमांचे पालन करत नाही, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

वाहनचालक मोठ्या प्रमाणात दंड भरतात; पण नियमांचे पालन करत नाहीत, असे दिसून आले असून हे चिंताजनक आहे.

असे आहेत मारामारी करणारे लोकप्रतिनिधी !

देहली महानगरपालिकेच्‍या स्‍थायी समितीच्‍या निवडणुकीला २२ फेब्रुवारी २०२३ च्‍या सायंकाळी प्रारंभ झाल्‍यानंतर सभागृहात गोंधळ चालू झाला.

भ्रष्‍टाचाराच्‍या संदर्भातील कटू अनुभव कळवा

शासकीय आणि खासगी अशा विविध क्षेत्रात भ्रष्‍टाचार होत असतो. या अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्‍यासाठी राष्‍ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्‍यक आहे.

हिंदूंनो, मुंबईत होणार्‍या गड-दुर्ग रक्षण महामोर्च्‍यात सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावा !

गड-दुर्गांच्‍या अस्‍तित्‍व रक्षणासाठी संघटित व्‍हा !

गोवा प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

संग्रहालयात फिरते मद्यविक्री केंद्र उघडल्‍याचे वृत्त समोर आल्‍यावर या विरोधात स्‍वातंत्र्यसैनिक संघटना, स्‍वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, राष्‍ट्रप्रेमी नागरिक यांच्‍याकडून रोष व्‍यक्‍त करण्‍यात आल्‍यावर मद्यविक्रीचे केंद्र सरकारने बंद केले.

यशवंतगडाच्‍या रक्षणासाठी चालू असलेल्‍या आमरण उपोषणाकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन लज्‍जास्‍पद !

यशवंतगडावरील अवैध बांधकाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील राजन बापू रेडकर अन् भूषण विलास मांजरेकर, तसेच त्यांमचे सहकारी यांनी २० फेब्रुवारी २०२३ या दिवशी गडाच्यां प्रवेशद्वारावर आमरण उपोषणाला प्रारंभ केला.’

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांचा काळ लोटला, तरी मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळण्याची वाट पहावी लागते, हे दुर्दैव !

‘आज भारतात सर्वत्र मराठी भाषा जाणणारे आणि बोलणारे लोक असल्याने ती केवळ एका राज्याची भाषा राहिली नसून राष्ट्रीय भाषा झाली आहे.’

शालेय शिक्षण मातृभाषेतूनच होणे आवश्यक !

भारतीय परराष्ट्र सेवा या क्षेत्रांत आज १० टक्केही मराठी माणसे नाहीत. हे चित्र पालटायचे, तर माय मराठी मातीची कास धरावी लागेल. शिक्षणपद्धतीत आमूलाग्र पालट करावा लागेल. तळागाळाचा विकास हे मुख्य ध्येय ठरवावे लागेल.