सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे त्रिकालदर्शीत्व !

एकदा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले होते, ‘‘पुढे सनातनचे ग्रंथच प्रसाराचे कार्य करणार आहेत.’’ ते आता सत्य होत आहे. सर्वत्रच्या ग्रंथ अभियानामुळे होत असलेले प्रचंड मोठे कार्य पाहिल्यास गुरुदेवांचे त्रिकालदर्शीत्व लक्षात येते.’

साधकांनो, ‘आध्यात्मिक उन्नती कधी होईल ?’, याची काळजी न करता परात्पर गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून तळमळीने प्रयत्न करत रहा !

परात्पर गुरु डॉक्टरांनी तिच्याविषयी काढलेल्या उद्गारानंतर जवळजवळ १६ वर्षांनी तिच्यात साधनेविषयी अंतर्मुखता येऊ लागली असून तिची आध्यात्मिक उन्नती होत आहे.

भीष्‍माचार्यांचा अंतसमय !

‘माघ शुक्‍ल अष्‍टमी या तिथीला उत्तरायणाची वाट पहात शरशय्‍येवर असलेले पितामह, कौरव-पांडव यांचे पालनकर्ते, अलौकिक योद्धे आणि दुर्योधनाचे सेनापती, मुत्‍सद्दी, भक्‍त, योगी आणि ज्ञानी अशा भीष्‍माचार्यांच्‍या कार्याची समाप्‍ती झाली.

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्‍याची आवश्‍यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.

…तिला आपण अंधश्रद्धा असे म्‍हणू शकत नाही !

आपण मराठीचे अभिमानी असूनही चुकीचे मराठी शब्‍दप्रयोग अनेक वेळा करत असतो, हेसुद्धा या ‘सो कॉल्‍ड’ (तथाकथित) बुद्धीवादी लोकांच्‍या लक्षात येत नाही. श्रद्धा या शब्‍दातच आंधळेपणा हा अनुस्‍यूत (अध्‍यारूढ) आहे. श्रद्धेची पहिली अट आंधळेपणा हीच असते.

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय ! – दिव्‍या नागपाल, हिंदुत्‍वनिष्‍ठ

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय आहे. त्‍यांची प्रतिमा डागाळली की, लोकांचा त्‍यांच्‍यावरील विश्‍वास उडतो. त्‍यामुळे त्‍यांचा हिंदु धर्मावरील विश्‍वास नाहीसा होतो, हे ख्रिस्‍त्‍यांचे षड्‌यंत्र आहे.

नारीचा सन्‍मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज !

‘रांजेगावच्‍या पाटलाने गावातील महिलेवर बलात्‍कार केला. किशोर अवस्‍थेतील शिवरायांनी या अपराधासाठी पाटलाला चौरंगा करण्‍याची (व्‍यक्‍तीचे हात-पाय छाटणे) शिक्षा केली.

राज्‍याभिषेकाच्‍या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय !

शिवरायांनी स्‍वतंत्र राज्‍याची ‘राज्‍याभिषेक शक’ ही नवीन कालगणना (शिवशके) चालू केली.

हिंदुजातीला अक्षय्‍य उज्‍ज्‍वलता देणारे शंभूराजे ! – स्‍वातंत्र्यवीर सावरकर

संभाजीराजांनी आपल्‍या अतुलनीय हौतात्‍म्‍याने शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्‍यात्‍मिक संपत्ती नुसती राखलीच नाही, तर ती अनेक पटींनी उज्‍ज्‍वल आणि बलशाली केली !

धर्मांतरितांचे पुनरागमन करणारे छत्रपती संभाजी महाराज !

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांत आधी सरनोबत नेताजीराव पालकर यांना पुन्‍हा हिंदु बनवले होते. संभाजी महाराजांनी आपल्‍या वडिलांचे स्‍वप्‍न साकार करण्‍यासाठी हीच रीत पुढे चालू ठेवली.