सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव मोहिते यांचे पुणे येथे निधन !

तळबीड (ता. कराड) येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे तृतीय चिरंजीव रतोजी राजे, यांचे थेट वंशज होते. त्यांच्या ७ पिढ्यांनी भारतीय सैन्य सेवेत योगदान आहे. दोन्ही महायुद्धांमध्ये बाजी-मोहिते सैनिक आणि अधिकार्‍यांनी मोठा पराक्रम गाजवून भारतीय सैन्यामध्ये आपले नाव अजरामर केले आहे.

कुकी ख्रिस्त्यांच्या गोळीबारात ३ मैतेई हिंदूंचा मृत्यू !

मणीपूरमध्ये गेल्या २ मासांपासून चालू असलेल्या हिंदूंच्या विरोधातील हिंसाचार रोखता न येणे, ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

अंदमान-निकोबार येथील ‘काळेपाणी’ कारागृहात स्थानांतरित होणार उत्तर भारतातील कुख्यात गुंड !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केंद्रीय गृह मंत्रालयाला उत्तर भारतातील कारागृहांत बंदी असलेल्या १० ते १२ कुख्यात गुंडांना अंदमान-निकोबार येथील ‘काळेपाणी’ कारागृहात स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची ही स्थिती राष्ट्रपती राजवट अपरिहार्य करते , पंचायत निवडणुकीच्या काळात आतापर्यंत झाल्या १३ जणांच्या हत्या !

देहलीमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवर प्रशासनाकडून कारवाई

भजनपुरा येथे उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. येथे मंदिर आणि मजार यांमुळे प्रतिदिन वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे स्थानिक लोकांच्या संमतीनंतर ते हटवण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट : अजित पवार यांच्यासह ९ नेते सरकारमध्ये सहभागी !

सरकारमध्ये सहभागी होताच पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली.

वर्ष २०२४ च्या अंतापर्यंत हिंदु राष्ट्र येणार ! – श्रीमंत प्रवीणगिरि महाराज

गिरनार, गुजरात येथील नागा साधू श्रीमंत प्रवीणगिरि महाराज यांनी नावेली येथील श्री शनिमंदिराला भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन करतांना असे वक्तव्य केले. 

हिंदुद्वेषी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना एका आठवड्यासाठी अंतरिम जामीन संमत

येथे १ जुलैला रात्री उशिरा झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठाने हिंदुद्वेषी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना अंतरिम जामीन संमत केला.

गोव्यात समान नागरी कायद्याला गेल्या ६० वर्षांत कुणाकडूनही विरोध नाही ! – मुख्यमंत्री 

काँग्रेस असो वा समाजवादी पक्ष, ते स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरण यांची मागणी करत नाहीत. जर विरोधी पक्षाला या दोन्ही गोष्टी देशात लागू करायच्या असतील, तर त्यांनी समान नागरी कायद्याला पाठिंबा द्यावा.

देहली येथून बेपत्ता झालेली अल्पवयीन हिंदु मुलगी पिराचा दर्गा, वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) येथे मुसलमानाकडे सापडली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लव्ह जिहाद ! देहली येथील ही अल्पवयीन हिंदु मुलगी स्वत:च्या घरी कुणालाही न सांगता तिचा वेंगुर्ला येथील ‘इंस्टाग्राम’वरील मित्र जावेद मकानदार याच्याकडे आली होती.