विस्मरणावर प्राथमिक उपचार – सनातन ब्राह्मी चूर्ण

सनातनची आयुर्वेदाची औषधे

साधना आणि क्षात्रधर्म यांचे समन्वयक गुरु गोविंदसिंह !

शिखांनाही त्यांचे गुरु आणि ज्ञान परंपरा यांवर योग्य पकड ठेवावी लागेल, अन्यथा शीख गुरूंचा बळी घेणारा साम्राज्यवादी हिंसक मतवाद आजही त्याच रांगेत आहे आणि भारतासमवेत जगभरात पसरत आहे.

‘पंढरपूर कॉरिडॉर’ : पुरातन वास्तूंचे जतन आणि आत्मोन्नतीचे ठिकाण होणे अपेक्षित !

मंदिर परिसरात आजही सहस्रो भाविकांना अत्यल्प दरात रहाण्याची सोय घरोघरी केली जाते. ही घरे पाडल्यास इतक्या भाविकांची रहाण्याची सोय शासन करू शकणार आहे का ?

दंगली रोखण्यासाठी जनता आणि शासन यांनी दंगलखोरांविषयी ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अवलंबणे अपरिहार्य !

भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्कळ जुना आहे. हा संपूर्ण इतिहास कुणी लिहून काढतो म्हटले, तर एक मोठा ग्रंथ होईल. या धार्मिक दंगलींची समस्या आणि त्यावरील उपाय याविषयीचे विस्तृत लिखाण येथे देत आहोत.

ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन घेण्यासंदर्भात लक्षात घ्यावयाची सूत्रे

‘ज्योतिषशास्त्र हे काळाचे (दैवाचे) स्वरूप जाणण्याचे शास्त्र आहे. जीवनात येणार्‍या विविध समस्यांच्या संदर्भात ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन घेतले जाते. ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन घेण्यासंदर्भात कोणती सूत्रे लक्षात घ्यावीत, हे पुढील लेखाद्वारे समजून घेऊया.

भारत, तालिबान आणि मानवतावाद !

‘भारत हाच जगाचा खरा नेता आहे’, असे तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन याने म्हटले. खरे पहाता ‘तालिबान आणि भारताचे कौतुक’ हे समीकरण जुळतच नाही; परंतु आता हे समीकरण काहीसे पालटण्याचा तालिबानने प्रयत्न केला आहे.

‘स्त्री’शक्तीचे कौतुक !

बीड जिल्ह्यात प्रथमच काही दिवसांपूर्वी महिला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी पदभार स्वीकारला. बीड जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी स्वत:च्या अधिकारांचा अपेक्षित असा वापर करत नसल्याने जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास अद्याप झालेला नाही, असा अप्रसन्नतेचा सूर जिल्ह्यातील सामान्य जनतेतून दिसत आहे.

जळगाव (महाराष्ट्र) आणि सोनपूर (बिहार) येथील साधकांना ‘घरोघरी लागवड मोहिमे’च्या अंतर्गत नैसर्गिक पद्धतीने लागवड करतांना शिकायला मिळालेली अन् जाणवलेली सूत्रे

मला पूर्वीपासून औषधी वनस्पती, भाजीपाला आणि फळझाडे लावण्याची आवड होती. वर्ष २०२१ पासून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून ‘घरोघरी लागवड मोहीम’ चालू झाली.