हिंदु जनजागृती समितीचे मुंबईमधील डिसेंबर २०१७ मासाच्या पहिल्या सप्ताहातील प्रसारकार्य !

१ अ. धर्मप्रेमी श्री. सचिन घाग, श्री. अरुण गोसावी आणि श्री. गणेश पाटील यांनी केलेला धर्मप्रसार : ‘धर्मप्रेमी श्री. सचिन घाग आणि श्री. अरुण गोसावी यांनी दत्तजयंतीच्या आदल्या (२ डिसेंबर)

मंदिर घोटाळ्यांतील दोषींचे काय ?

महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजापूर येथील श्री भवानीदेवीच्या न्यासामध्ये झालेला दानपेटी घोटाळा, भूमी घोटाळा अथवा यात्रा अनुदान घोटाळा असो, सर्वच घोटाळ्यांच्या अन्वेषणात दिरंगाई हेच सामाईक सूत्र आहे.

हिंदूंनीच औदार्य का दाखवावे ?

कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका मंदिराच्या अध्यक्षांनी स्वत:ची १२ टक्के भूमी मशिदीला दान केली आहे. त्यांच्या जागेजवळ असलेल्या मशिदीच्या प्रशासनाने या हिंदु व्यक्तीकडे तशी विनंती केली होती.

पुरातत्वीय अवशेष आणि देवतांच्या मूर्ती यांची अनैसर्गिक झीज रोखणे आवश्यक !

नाशिकमधील चांदोरीचे नदीपात्र कोरडे पडून २५ वर्षांनंतर प्रथमच मंदिरे सर्वांसाठी खुली झाली; मात्र पाण्याच्या संपर्कामुळे मूर्तींची मोठी झीज झाली आहे.

प्रसारमाध्यमांचा संधीसाधू दुटप्पीपणा आणि सोयीची हिंदुविरोधी सहिष्णुता !

प्रसिद्धीमाध्यमे आणि तथाकथित पुरोगामी यांची संधीसाधू, दुटप्पी अन् सोयीची भूमिका, तसेच त्यांचे बेगडी अभिव्यक्तीस्वातंत्र्य, यांचा बुरखा फाडणारा हा लेख आमच्या वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.

सत्तांध पक्षाची कहाणी !

परवा गुजरात विधानसभा निवडणूक निकाल घोषित झाले आणि भाजपनेच सत्ता राखली असल्याचे निष्पन्न झाले. भाजपने ९९ जागा जिंकून २०-२५ वर्षांतील राजकीय परंपरा टिकवून ठेवली.

‘बुलेट ट्रेन’ चालू करण्याऐवजी ‘सर्वसामान्य प्रवाशांचे समाधान’, हेच भारतीय रेल्वेचे ब्रीदवाक्य असायला हवे !

आगरा (आग्रा हा चुकीचा उच्चार आहे.) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीचा प्रचार केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची औरंगजेबाशी दिवाण-ए-खास येथे भेट करून देण्यात आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लावलेली ज्ञानज्योत : हिंदी पाक्षिक सनातन प्रभात

‘राष्ट्र आणि धर्म यांच्यावरील आघात दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक संतांनी आगामी काळ भीषण असल्याचे भाकीत वर्तवले आहे. पूर्वीचे राजे प्रजेच्या हितासाठी कार्य करणारे होते, तर आताचे राज्यकर्ते स्वार्थी आहेत.


Multi Language |Offline reading | PDF