कोविडच्या लसीच्या तुटवड्यामुळे पनवेल महानगरपालिकेचा निर्णय

पनवेल – कोरोनाचा संसर्ग वाढत असतांनाच कोविडच्या लसीचा मात्र सर्वत्र तुटवडा जाणवत आहे. पनवेलमध्ये तर लसीकरण पूर्णतः ठप्प झाले आहे. पुढील लस उपलब्ध होईपर्यंत सर्व शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण बंद करण्याचा निर्णय पनवेल महानगरपालिकेने घेतला आहे.
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
न्यायालयाच्या दंडात्मक कारवाईनंतरही छत्रपती शिवाजी पथावर मासेविक्री चालूच !
MSRTC : स्वच्छतेसाठी जनतेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बस आगारांची दुःस्थिती कायम !
Maharashtra Police Vacancies : महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक यांची २३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !