महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे स्थानांतर !
रश्मी शुक्ला यांच्या स्थानांतरानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त भार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
रश्मी शुक्ला यांच्या स्थानांतरानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त भार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
येणार्या विधानसभेच्या निवडणुकीत हिंदूंनीही हिंदुत्वासाठी मतदान करावे, यासाठी विहिंपच्या वतीने अभियान चालवले जात आहे.
‘उभ्या आयुष्यात मी कधीही जातीयवादी राजकारण केले नाही. माझ्या जातीयवादी राजकारणाचे एकतरी उदाहरण दाखवा’, असे आवाहन करणार्या शरद पवार यांच्या जातीयवादी राजकारणाचे काही जुने व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करण्यात आले आहे.
अॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि कट्टर इस्लामविरोधी खासदार गीर्ट विल्डर्स यांनी ४ नोव्हेंबरला केलेल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले, ‘४ नोव्हेंबर, २००४ ! आजपासून बरोबर २० वर्षांपूर्वी सुरक्षिततेच्या कारणास्तव मला कँप झेस्ट तुरुंगात ठेवण्यात आले होते.
भारताला वर्ष २०४७ पर्यंत इस्लामी राष्ट्र करण्यासाठीचेच हे प्रयत्न आहेत. ‘भारतातील मुसलमान घाबरलेले आहेत’, असे जर असेल, तर ‘घाबरलेल्या मुसलमानां’मध्ये एवढी शक्ती येत कुठून ?, याचे उत्तर कोण देणार ?
भारतात हिंदूंच्या मंदिरांवर आणि धार्मिक मिरवणुकांवर होणार्या आक्रमणांनंतर आता येथील हिंदूंनीही असाच निर्णय घेतला, तर आश्चर्य वाटू नये !
अकोला येथील थोर संत प.पू. दत्त महाराज कुळकर्णी यांनी ३ नोव्हेंबरच्या सायंकाळी ७.५५ वाजता वयाच्या ९४ व्या वर्षी देह ठेवला. प.पू. दत्त महाराज कुळकर्णी यांनी गेली अनेक वर्षे दत्तभक्तीचा प्रचार केला. महाराष्ट्रातील विदर्भ आणि अन्य परिसरात त्यांचा मोठा भक्तपरिवार आहे.
हिंदूंना धर्मांध ठरवण्यासाठी मुसलमान कशा क्लृप्त्या करतात, हे यावरून लक्षात येते. अशांवर मुंबई पोलीस कठोर कारवाई करणार का ?
मशिदीवर कथित भगवा झेंडा फडकवल्यावरून तणाव निर्माण केला जातो; मात्र हिंदूंच्या मिरवणुका आणि मंदिरे यांवर आक्रमणे केली जातात, तेव्हा तणाव झाला, तर हिंदूंनाच उत्तरदायी ठरवले जाते !
कलम ३७० पुन्हा लागू करता येणार नाही, हे ठाऊक असतांनाही जाणीवपूर्वक विधानसभेत गदारोळ करून वेळ वाया घालवणार्यांकडून याचा खर्च वसूल केला पाहिजे !