राष्ट्र आणि धर्म सर्वतोपरी !
महान राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनचरित्रापासून बोध घेऊन आपणही राष्ट्र आणि धर्म उत्थानाचे कार्य आपल्या जीवनात आपापल्या क्षमतेप्रमाणे केले पाहिजे
महान राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनचरित्रापासून बोध घेऊन आपणही राष्ट्र आणि धर्म उत्थानाचे कार्य आपल्या जीवनात आपापल्या क्षमतेप्रमाणे केले पाहिजे
पुष्कळ पूर्वीच्या भूतकाळात न जाता इ.स. १५०० मध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ते स्वातंत्र्यलढ्यापर्यंतच्या काळात राष्ट्र अन् धर्म उत्थानासाठी ज्यांनी योगदान दिले, त्यांचे विचार, कार्य जाणून घेऊया.
‘पुष्कळ पूर्वीच्या भूतकाळात न जाता इ.स. १५०० मध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ते स्वातंत्र्यलढ्यापर्यंतच्या काळात राष्ट्र अन् धर्म उत्थानासाठी ज्यांनी योगदान दिले, त्यांचे विचार, कार्य जाणून घेऊया.
आई-वडिलांनी कोणत्याही प्रकारच्या वाईट सवयींपासून आणि व्यसनांपासून दूर रहावे, तसेच अध्यात्माची आवड असणारा मित्रपरिवार जोडावा.
अधिक स्क्रीन टाईममुळे मुलांमध्ये बोलण्याची अडचण, संवाद साधण्याची क्षमता न्यून होणे, लहान- मोठ्या हालचाली करण्यात अडचण येणे, सामाजिक संवादात अल्प सहभाग, दैनंदिन कृतींमध्ये अडचणी आदी परिणाम दिसून आले.
संपूर्ण वर्षभर सुट्टीच्या दिवशी अशी एकतरी गोष्ट मुलांकडून करून घ्यावी आणि त्याचा आवर्जून उल्लेख करून घेतला जावा. त्यामुळे मुलालाही बरे वाटेल, सरावही होत राहील.
‘ठेव तो मोबाईल (भ्रमणभाष) आणि अभ्यासाकडे लक्ष दे !’, हा संवाद सध्या घराघरांतून ऐकू येतो. अनेक पालकांच्या तोंडी हा संवाद असतोच. लहान मुलांना भ्रमणभाषमधील सर्वच गोष्टी बर्यापैकी ठाऊक असतात आणि त्यातून ही मुले त्याच्या आहारी जातात.
पालकांची मानसिकता, उद्देश आणि ध्येय भयावह स्पर्धात्मक आणि सर्व काही प्रतिष्ठा मिळवण्यासाठी असे झाले आहे. त्यासाठी पालक प्रमाणापेक्षा आणि क्षमतेपेक्षा अधिक व्यय करतात.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या (बॉलीवूडच्या) हिंदुद्रोहाविषयी आपण सर्वांनी बरेच मुद्दे ऐकले आहेत. त्यामध्ये हिंदु साधूंना गुंड दाखवणे, चुकीचे कृत्य करतांना दाखवणे; मुसलमान कुटुंब साहाय्य करणारे, तर हिंदु कुटुंब हिंसक दाखवणे…
मुलांना पुढे जाऊन आरोग्यासाठी त्रासदायक ठरतील, अशा पुढील २ गोष्टी पालक म्हणून अधिकाधिक पाळायचा प्रयत्न करावा, असे एक आई आणि वैद्या म्हणून वाटते.