केपे येथील व्यक्तीचा कोरोनाची लस घेतल्याने मृत्यू झालेला नाही ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता, गोवा वैद्यकीय महाविद्यालय
कोरोनाची लस घेतल्यानंतर ४८ घंट्यांच्या आत केपे येथील एका ३२ वर्षीय व्यक्तीचे निधन झालेे.
कोरोनाची लस घेतल्यानंतर ४८ घंट्यांच्या आत केपे येथील एका ३२ वर्षीय व्यक्तीचे निधन झालेे.
गोव्यात शिक्षण खात्याने शाळांसाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चे वेळापत्रक अधिसूचित केले आहे यंदा २१ जूनपासून शाळांच्या पुढील शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे.
रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांना निवेदन देण्यात आले.
महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण न करणार्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
प्रत्येकच वेळी हिंदूंच्या सण-उत्सवात विघ्ने आणून त्यांना गालबोट लावण्याचा प्रयत्न धर्मांधांकडून केला जातो. कायदा-सुव्यवस्थेचा धाकच उरला नसणे, हेच यामागील कारण आहे !
कीर्तनात आयुर्वेद शास्त्राच्या ग्रंथातील संदर्भ देणे, हा गुन्हा ठरत नसल्याचा निर्वाळा !
कर्तव्यात न्यून पडल्याचेही उच्च न्यायालयाचे मत !
आंध्रप्रदेशातील सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस हा ख्रिस्तीधार्जिणा पक्ष असल्याने अशी घटना हिंदूंच्या प्रसिद्ध मंदिराच्या संदर्भात घडत असेल, तरी केंद्र सरकारने याची चौकशी करून सत्य उघडकीस आणले पाहिजे.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘समाजात तेढ निर्माण करणारा आक्षेपार्ह भाग नाही ना ?’ याविषयी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी !
ही चकमक खोटी असल्याचे सांगून आतंकवाद्यांचा बचाव करणारे आता बोलतील का ? राष्ट्रप्रेमींनी अशांना वैध मार्गाने जाब विचारायला हवा !