‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त भावपूर्ण वातावरणात साजरा झाला ‘कृतज्ञता सोहळा’ !
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्त उपक्रम !
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्त उपक्रम !
‘‘रुग्णालयातील वैद्यकीय कचरा महापालिकेच्या कचराकुंडीत टाकला या संदर्भात ‘आदित्य डायग्नोस्टिक’ला नोटीस बजावण्यात येणार आहे.’’
बंगाल आणि आसाम राज्यांत निवडणुका आहेत; मात्र तेथे संक्रमणाचा कोणताही धोका नाही; मात्र सनातन धर्माच्या सर्वांत मोठे पर्व महाकुंभ मेळ्याला कोरोनाची भीती दाखवून भाविकांना येण्यापासून रोखले जात आहे.
विनामूल्य शिक्षण अधिकार कायद्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या अभ्यासक्रमाचे मूल्यमापन केले पाहिजे; परंतु कोरोनाच्या स्थितीमुळे या वर्षी असे करणे शक्य नाही.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक मंदिर पुढील ७ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी ‘ऑनलाईन’ दर्शनाचा लाभ घ्यावा,
राज्यात दळणवळण बंदी लागू करण्याविषयी येत्या २ दिवसांमध्ये मान्यवरांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
मागील वर्षभरापासून आम्ही रस्त्यावरच आहोत. रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजावून सांगण्याची, त्यांच्या साहाय्याला धावून जाण्याची आमची सिद्धता आहे. तुलना केवळ परिस्थितीशी नको, तर सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे.
कोरोनाचा संसर्ग असल्याने यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील बाळू मामा यांचा भंडारा उत्सव रहित करण्यात आला आहे. देवालय समिती, ग्रामस्थ आणि पोलीस यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
फडणवीसांच्या वक्तव्याचा आधार घेत पू. भिडेगुरुजी यांच्या विरोधात केलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणावरून अधिवक्ता आदित्य मिश्रा यांनी मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली होती. यावरून महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाने पुणे पोलीस अधीक्षकांना समन्स बजावले आहेत.
‘भाभासुमं’ने म्हापसा येथील गांधी चौकात केलेल्या धरणे आंदोलनात ही चेतावणी देण्यात आली.