
पुणे, ३ एप्रिल – शहरात ३ एप्रिलपासून पुढील ७ दिवसांसाठी ‘मिनी लॉकडाऊन’ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच धार्मिक स्थळे पुढील ७ दिवसांसाठी बंद करण्यात आली आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक मंदिर प्रशासनाच्या आदेशानुसार पुढील ७ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व सामाजिक संकेतस्थळांवर ‘ऑनलाईन’ दर्शनाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी ‘ऑनलाईन’ दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !