सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा वाढवणार ! – पालकमंत्री उदय सामंत
आरोग्ययंत्रणेवरील ताण अल्प करण्यासाठी शिक्षकांचा समावेश करून जी आरोग्ययंत्रणेशी संबंधित कामे नाहीत, ती शिक्षकांना देण्यात येणार आहेत.
आरोग्ययंत्रणेवरील ताण अल्प करण्यासाठी शिक्षकांचा समावेश करून जी आरोग्ययंत्रणेशी संबंधित कामे नाहीत, ती शिक्षकांना देण्यात येणार आहेत.
खाण घोटाळ्याशी संबंधित वसुली करण्यास शासनाला गेली ९ वर्षे अपयश आल्याचा आरोप
पोलीस सामाजिक अंतर पाळणे, मास्क घालणे आदींविषयी समाजात जागृतीही करत आहेत, त्याचप्रमाणे दंडही आकारत आहेत.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने गोव्यात हाहा:कार !
सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्राजक्ता कोरे यांनी त्यांच्या मुलासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येलूरला लावू दिला जात नाही. जेसीबी लावून पुतळा काढला. हे सर्व गंभीर आहे.
कोरोना महामारीचे कारण पुढे करत कुंभमेळ्यामध्ये सरकारने अनेक अडचणी आणल्या. प्रारंभी कुंभमेळा होऊच नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. साधू-महंत यांनी संघटन करून याचा विरोध केल्यावर कुंभमेळ्याला अनुमती मिळाली….
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जाती-पाती विसरून एक व्हावे लागेल. सर्वांची विचारधारा एक व्हायला हवी. काही स्वार्थी लोकप्रतिनिधींनी स्वार्थासाठी हिंदूंना जातींमध्ये विभक्त केले. त्यामुळे हिंदू ‘हिंदु’ राहिला नाही….
पुरवठादारांकडून वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे १७ एप्रिलच्या रात्री १६८ रुग्णांना महानगरपालिकेच्या रुग्णालयांतून ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या ‘जम्बो कोविड सेंटर’मध्ये तातडीने हालवण्यात आले.
चीनमधील नागरिक त्यांच्या देशाच्या कोरोना लसीवर विश्वास ठेवत नसल्याने लसीकरणाचा वेग अत्यंत धीमा आहे. त्यामुळे सरकार लसीकरण वाढवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहे.