अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी ४ जणांना अटक

‘गुड टच अँड बॅड टच’च्या कार्यशाळेच्या वेळी घटना उघडकीस !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून कायदा आणि नियम यांचे उल्लंघन करून अवैध चाकरभरतीचा आरोप !

एकाच घरातील ४-५ सदस्य, इतकेच काय तर नवरा, बायको-मुले सगळेच मंदिरात कामाला आहेत, असा आरोप पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे यांनी केला आहे.

पुणे येथील वाडिया महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मुलींवर सामूहिक अत्याचार होणे, हे पोलिसांसाठी लज्जास्पद !

गड-दुर्ग संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी !

राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘गडकिल्ले संवर्धन सेल’चे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांनी गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी ‘स्वतंत्र महामंडळ’ स्थापन करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे

दिवाळी लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीचा दिनांक घोषित करू !- राजीव कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त

दिवाळी लक्षात घेऊन विधानसभेच्या निवडणुकीचा दिनांक घोषित करण्यात येईल, असे वक्तव्य भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी २८ सप्टेंबर या दिवशी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

सरकारने ४८ घंट्यांत जादूटोणाविरोधी शासकीय समितीतून हिंदुद्वेषी शाम मानव यांची हकालपट्टी करावी !

संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या वेळी हिंदुद्वेषी ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून हिंदु देवता आणि संत यांचे विडंबन करून समस्त हिंदूच्या भावना दुखावल्या होत्या.

शिरपूर (जिल्हा धुळे) येथे टोलवसुलीच्या विरोधातील आंदोलन रहित !

गेल्या १२ वर्षांपासून स्थानिकांकडूनही या टोलनाक्यावर टोल वसूल केला जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये रोष आहे.

थोडक्यात महत्त्वाचे : रावेर येथे पावसामुळे ४७१ शेतकर्‍यांची हानी; वसई येथे खाणीत २ मुले बुडाली !

सदनिकेला कुलूप लावून चावी बाहेरच्या चप्पल स्टँडमध्ये ठेवून एक गृहस्थ कामावर गेले. चावीचा सुगावा लागल्याने चोराने ती घेऊन घरात प्रवेश केला.

भाजपचे आचार्य पवन त्रिपाठी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष

भाजपचे मुंबई उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांची श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयीचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले.

आज वाशी येथे ‘भरतनाट्यम् अरंगेत्रम्’चे सादरीकरण !

भरतनाट्यम् नृत्यप्रकारातील ‘अरंगेत्रम्’ नृत्य आविष्काराचे आयोजन २९ सप्टेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे करण्यात आले आहे.