विविध देशांचे रशियाशी असलेल्या संबंधांमध्ये हस्तक्षेप करणार नाही ! – अमेरिकेचे स्पष्टीकरण
कोणत्याही देशाचे अन्य देशांची असलेले संबंध बिघडवण्याचा अधिकार अमेरिकाला कुणीही दिलेले नाही, हेही त्याने कामयच लक्षात ठेवायला हवे !
कोणत्याही देशाचे अन्य देशांची असलेले संबंध बिघडवण्याचा अधिकार अमेरिकाला कुणीही दिलेले नाही, हेही त्याने कामयच लक्षात ठेवायला हवे !
भारताने रशियाशीही मैत्री कायम ठेवल्याने अमेरिकेला मिरच्या झोंबल्या आहेत. त्यातून अमेरिका अशी विधाने करून भारताला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे, हे वेगळे सांगायला नको !
गेल्या २ वर्षांत अमेरिकेत कोरोनाच्या काळात घालण्यात आलेल्या दळणवळण बंदीमुळे २० लाख महिलांना नोकरी गमवावी लागली, तसेच पुरुषांच्या बचतीमध्येही ७ टक्के घट झाली, असे एका पहाणीमध्ये दिसून आले आहे.
जे भारत सरकारने करणे अपेक्षित होते, ते अमेरिकेतील एका मानवाधिकार आयोगाने केले ! धर्मनिरपेक्षतावादाची झापड लावलेल्या आणि हिंदूंवरील अन्यायाला शून्य किंमत देणाऱ्या आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद !
अमेरिकेशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांच्या संदर्भात भारताची भूमिका महत्त्वाची आहे. ‘क्वाड’ देशांत भारत आमचा महत्त्वाचा सहकारी आहे, असे विधान अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी केले.
जर अमेरिका अशी सवलत देते, तर भारतातही ती मिळाली पाहिजे, तशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे !
अमेरिका रशियावर अत्यधिक तीव्रतेचे निर्बंध लादत असल्याने रशिया अमेरिकेवर ‘सायबर आक्रमणे’ही करू शकतो, असेही बायडेन म्हणाले.
एखाद्याला आधी लढण्यासाठी प्रोत्साहित करायचे आणि नंतर प्रत्यक्ष युद्ध चालू झाल्यावर त्याला साहाय्य न करता मरण्यासाठी सोडून देऊन त्याचा विश्वासघात करायचा, अशी कृती भारताने कधी केली नाही, हे बायडेन यांना भारताने सुनावले पाहिजे !
गेल्या वर्षी कॅनडातील ओंटारियोमध्ये एका व्यक्तीने एका पाकिस्तानी वंशाच्या कॅनडातील कुटुंबाला ट्रकखाली चिरडले होते. यात ४ जणांचा मृत्यू झाला होता.
संयुक्त राष्ट्रांचे अजब निरीक्षण !
पाश्चात्त्य देशांचा प्रभाव असणार्या संयुक्त राष्ट्रांकडून बनवण्यात येणार्या अशा सूचींद्वारे नेहमीच भारताला हीन लेखण्याचा प्रयत्न केला जातो, हे लक्षात येते !