नेदरलँड्स येथील खासदार गीर्ट विल्डर्स यांचे प्रखर प्रतिपादन
अॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – स्विडनमध्ये कुराण जाळल्यावरून जगभरातील इस्लामी सरकारे आणि मुसलमान आकांडतांडव करत आहेत; परंतु यांचीच हिंसाचारी विचारसरणी बाळगणार्या लोकांकडून फ्रान्स जाळला जात असतांना मात्र मौन बाळगून आहेत, जणू त्यांना याचे काही सुवेरसुतकच नाही.
Islamic governments and mullahs are outraged by the burning of a Quran in Sweden, but they are totally silent and indifferent about the burning of France by the people who share their violent ideology. Hypocrites. #FranceRiots
— Geert Wilders (@geertwilderspvv) July 1, 2023
हा दुटप्पीपणा आहे, असे प्रखर प्रतिपादन नेदरलँड्स येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी ट्वीटद्वारे केले.