महापौरांना ठार मारण्याचा प्रयत्न !  

फ्रान्समध्ये हिंसाचार चालूच !

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समध्ये सलग ५ दिवस हिंसाचार चालूच आहे. हिंसाचार करणार्‍या धर्मांध मुसलमानांनी पॅरिसमधील उपनगराच्या महापौरांच्या निवासस्थानाला पेटती चारचाकी धडकवली.

या वाहनामध्ये ज्वालाग्रही पदार्थ होते. यात महापौरांचे कुटुंबीय घायाळ झाले. पोलिसांनी सांगितले की, हा महापौरांच्या हत्येचा प्रयत्न होता.