‘तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान’कडून पाक सैनिकाचा शिरच्छेद !

‘करावे तसे भरावे’, हाच नियम पाकच्या सैनिकांना लागू होतो !

लाहोर (पाकिस्तान) येथील शहीद गंज भाई तारू सिंह गुरुद्वार हे मशीद असल्याचा दावा करत मुसलमानांनी त्यास ठोकले टाळे !

अन्य धर्मियांची धार्मिक स्थळे बलपूर्वक कह्यात घेऊन त्याची मशीद बनवण्याचाच मुसलमानांचा इतिहास असल्याने वर्तमानातही ते तसेच करत आहेत.

(म्हणे) ‘युद्ध झाल्यास पूर्ण शक्तीनीशी सामना करू !’

गेल्या ७५ वर्षांत पाकने भारताशी केलेल्या चारही युद्धात सपाटून मार खाल्ला आहे. पाकचे २ तुकडेही झाले आहेत. तरीही पाकची खुमखुमी संपलेली नाही. पाकचा संपूर्ण नायनाट जोपर्यंत केला जात नाही, तोपर्यंत हे असेच चालणार !

पाकमध्ये मंदिरातील मूर्तीची तोडफोड

पाकमधील हिंदू आणि त्यांची धार्मिक स्थळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, आणि याविषयी भारतातील हिंदू, त्यांच्या संघटनांना आणि सरकार यांना काहीही देणेघेणे नाही, अशीच स्थिती आहे !

इम्रान खान यांच्या पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, आमदार आणि खासदार त्यागपत्र देणार

‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ या पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, आमदार आणि खासदार त्यागपत्र देणार असल्याचे वृत्त पाकिस्तानमधील ‘एक्सप्रेस ट्रिब्युन’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.

चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गामध्ये तुर्कीयेला सहभागी होण्यासाठी पाकचे आमंत्रण

चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग योजनेमध्ये तुर्कीये देशालाही सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.

असीम मुनीर पाकचे नवे सैन्यदल प्रमुख

‘अधिकारी जितका भारतद्वेषी, तितकी त्याची उच्चपदी नियुक्ती’, असे पाकचे धोरण असते ! त्यामुळे आता भारतानेही अशा भारतद्वेषी पाकचाच नायनाट करून ही डोकेदुखी कायमची संपवावी, अशीच भारतियांची अपेक्षा आहे !

(म्हणे) ‘भाजप सरकार अधिक राष्ट्रवादी असल्याने भारताशी संबंध सुधारणे शक्य नाही !’ – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान

‘द टेलिग्राफ’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांना हे मत मांडले आहे.

सिंध (पाकिस्तान) येथील एका हिंदु मुलीचे बळजोरीने धर्मांतर करून तिचा विवाह लावून दिला !

इस्लामी पाकिस्तानातील असुरक्षित हिंदु समुदाय !

खलिस्तानी आतंकवादी हरविंदरसिंह रिंडा याचा पाकिस्तानात मृत्यू

खलिस्तानी आतंकवादी हरविंदरसिंह रिंडा याचा पाकिस्तानात मृत्यू झाला. ड्रग्सच्या अतीसेवनामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तो मूळचा महाराष्ट्रातील नांदेड येथील रहिवासी होता.