‘अणूबाँबसाठी वेळ पडल्यास गवत खाऊ’, असे म्हणणार्‍या पाकवर आली गवत खाण्याची वेळ !

५ रुपयांचे ‘पारले जी’ मिळते ५० रुपयांना !

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर आक्रमण करण्याची चूक करू नये !  

इम्रान खान पाक सरकारला अन् त्यांच्या सैन्याला ‘भारतात जिहादी आतंकवादी कारवाया करू नयेत’, असे का सांगत नाही ? स्वतः पंतप्रधान असतांना त्यांनी या कारवाया का थांबवल्या नाहीत ?

पाकिस्तानमध्ये गॅस सिलिंडरची किंमत १० सहस्र रुपये !

पाकच्या विदेशी चलनाच्या गंगाजळीमध्ये अल्प पैसे राहिले आहेत. पाक सरकारकडे सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन देण्यासाठीही पैसे नाहीत.

पाकिस्तानी मौलवींचा फतवा- (म्हणे) ‘जिहाद करण्याचा अधिकार केवळ इस्लामिक स्टेटला !’

इस्लामिक स्टेटकडून ज्या प्रकारे लोकांच्या हत्या करण्यात आल्या, त्याला पाकिस्तानी मौलवी ‘जिहाद’, म्हणजे ‘पवित्र युद्ध’ म्हणत असतील, तर तो इस्लामचा द्रोह आहे, असे खर्‍या इस्लामवाद्यांनी सांगायला हवे !

पाकमध्ये गव्हाच्या पिठावरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू !

भारतातील पाकप्रेमी भारताचे खाऊन पाकचे गुणगान करत आहेत. त्यांनी पाकच्या या स्थितीकडे लक्ष दिल्यास ते भारतात राहून किती सुखी आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल !

पाकिस्‍तान कतारमधील द्रवीकृत नैसर्गिक वायूचे २ प्रकल्‍प विकणार !

आर्थिक दिवाळखोरीला पोचलेल्‍या पाकिस्‍तानने अमेरिकेतील त्‍याच्‍या दूतावासाची इमारत विक्रीला काढल्‍यानंतर आता कतार देशातील २ एल्.एन्.जी. (द्रवीकृत नैसर्गिक वायू) प्रकल्‍प विकण्‍याचा निर्णय घेतला आहे.

(म्हणे) ‘वर्ष २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये जाणार होते !’

भारत सरकारने वारंवार पाकिस्तानचा आतंकवादी चेहरा जगासमोर आणला आहे. त्यामुळे ‘पंतप्रधान मोदी यांची अपकीर्ती करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत का ? हे लक्षात घेऊन याला प्रत्युत्तर देणे आवश्यक !

पाकमध्ये पोलीस ठाण्यावर आक्रमण : एक पोलीस ठार

पोलिओ लसीकरणाच्या कर्मचार्‍यांना संरक्षण देणार्‍या पोलिसांच्या पथकावर अज्ञातांनी आक्रमण केले. यात ५ पोलीस घायाळ झाले. या वेळी बाँबही फेकण्यात आला होता.

पाकचे अफगाणिस्तानात घुसून ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’वर हवाई आक्रमण

पाकने ५ जानेवारीच्या रात्री अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात हवाई आक्रमण केले. या भागात लपलेल्या ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांना ठार मारण्यासाठी हे आक्रमण करण्यात आले.