मुलींच्या स्वच्छतागृहात ‘सी.सी.टी.व्ही. कॅमेरे’ लावलेल्या आणि ख्रिस्ती प्रार्थना म्हणून घेणार्‍या शाळेच्या प्राचार्यांना मारहाण !

असे प्रकार बहुतांश वेळा इंग्रजी शाळांमध्येच उघडकीस येतात. अशा शाळांमधील मुलांवर काय संस्कार होत असतील ? पालकांनो, अशा शाळांमध्ये मुलांना पाठवायचे कि नाही, ते ठरवा !

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पीडित आदिवासीचे पाय धुतले !

आदिवासी व्यक्तीवर लघवी केल्याचे प्रकरण !

हासन (कर्नाटक) येथे शेतातून अडीच लाख रुपयांच्या टोमॅटोेची चोरी !

टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठल्याचा परिणाम

कठोर अधिकार दिलेल्या ‘ईडी’वर लगाम घातला नाही, तर कुणीच सुरक्षित रहाणार नाही ! – हरीश साळवे, ज्येष्ठ अधिवक्ता

‘ईडी’, म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाला कठोर अधिकार देण्यात आले आहेत. त्यांच्या अधिकारांवर लगाम घालणे आवश्यक आहे, अन्यथा व्यक्तीगत स्वातंत्र्यावर गदा येईल, असे वक्तव्य वरिष्ठ अधिवक्ता हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात केले.

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रगीताच्या वेळी उभे न रहाणार्‍या १४ जणांना अटक

जम्मू-काश्मीरमध्ये देशद्रोह्यांचा भरणा असल्यानेच तेथे अशा घटना घडत असतात ! काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी तेथील लोकांची जिहादी मानसिकता नष्ट करण्याची आवश्यकता आहे !

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने प्रशासनाकडे मागितला अहवाल !

ओडिशा येथे ११ अल्पवयीन हिंदु मुलांच्या धर्मांतराचा प्रयत्न केल्याचे प्रकरण

अशा लोकांवर कारवाई करा ! – मंदिर प्रशासनाचे पोलिसांना पत्र

केदारनाथ मंदिर परिसरात प्रेयसीकडून प्रियकराला विवाहाची मागणी घालणारा व्हिडिओ प्रसारित !

कर्नाटकात ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसवर पुन्हा दगडफेक !

राष्ट्रीय संपत्तीची हानी करणे हा राष्ट्रद्रोह आहे. अशांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारागृहात टाका !

६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीज वापरली, तर पेट्रोलची किंमत १५ रुपये लिटर होऊ शकते !

६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीज वापरली गेली, तर पेट्रोलची किंमत १५ रुपये लिटरपर्यंत अल्प होऊ शकते. त्यामुळे देशातील इंधनाची आयातही न्यून होईल आणि पैसा सरकारकडे जाईल. हा निधी शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी वापरता येऊ शकतो, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे एका कार्यक्रमात  केले.  

१५ ऑगस्टला भारताच्या प्रत्येक दूतावासाला घेरणार ! – खलिस्तानी आतंकवादी संघटनेची धमकी

खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित करून भारताला धमकी दिली आहे.