Israel Attack Against US Threat : अमेरिकेच्या धमकीकडे दुर्लक्ष करत इस्रायलकडून रफाहवर आक्रमण – १५ जण ठार !
इस्रायली रणगाड्यांनी आधीच दक्षिणेकडून पूर्व रफाह येथे जाणारे मार्ग बंद केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘रफाहवर आक्रमण केल्यास शस्त्र पुरवठा रोखण्यात येईल’, अशी धमकी इस्रायलला दिली होती.