शरद पवार काय आहेत, हे लोकांना ठाऊक आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

हे लोकांना ठाऊक आहे. मला त्यावर बोलायचे नाही. त्यांनी ज्या मौलाना नोमानींचा पाठिंबा घेतला आहे, त्यांच्या १७ मागण्या मान्य केल्या, त्या नोमानींनी सांगितले की, ‘व्होट जिहाद’ होईल,  असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. 

काँग्रेससाठी देश कधीच महत्त्वाचा नव्हता ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश

खर्गे यांनी लोकांना खरा इतिहास सांगून निजाम कोण होता, ते सांगितले पाहिजे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. ते कोल्हापूर येथे तपोवन मैदानावर आयोजित सभेत बोलत होते.

महाराष्ट्र दौरा अचानक रहित करून अमित शहा देहलीत !

अमित शहा यांच्या गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांतील काटोल अन् सावनेर या मतदारसंघात होणार्‍या ४ सभा रहित करण्यात आल्या आहेत.

देव, देश आणि धर्म यांसाठी स्वतः धर्माचरणी होऊन समाजाला संघटित करायला हवे ! – महेश लाड, हिंदु जनजागृती समिती

देशातील हिंदूंची स्थिती पहाता आपण सर्वांनी संघटित होण्याची नितांत आवश्यकता आहे. राष्ट्र आणि धर्म रक्षण हे प्रत्येक हिंदु युवक-युवती यांचे दायित्व आहे.

वाळकेश्वर येथे २५ सहस्रांहून अधिक भािवकांकडून बाणगंगेची महाआरती !

१५ नोव्हेंबर या दिवशी ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईतील वाळकेश्वर येथील बाणगंगेची कार्तिक पौर्णिमेला २५ सहस्रांहून अधिक भाविकांनी एकत्रित महाआरती केली.

दिवा येथे आयोजित गडदुर्ग बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला !

तरुणांमध्ये गडदुर्गांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी ‘मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धक’ संघटनेच्या वतीने दिवाळीच्या काळात दिवा शहरात गडदुर्ग बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात येते.

अर्बन (शहरी) नक्षलवादापासून सावध राहून धर्माचे रक्षण करावे ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु धर्म नष्ट करण्यासाठी ‘अर्बन नक्षलवाद्यांचे’ मोठे षड्यंत्र चालू आहे. हे अर्बन नक्षलवादी शिक्षण, प्रशासन, साहित्य, प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून हिंदु धर्म नष्ट करू पहात आहेत.

सनातन धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करणारा शासक निवडून द्या ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवावी लागेल.

गोव्यातील वेश्याव्यवसायाची पाळेमुळे गाझियाबादपर्यंत !

गोव्यातील गुन्हे अन्वेषण विभागाने संकेतस्थळाचा वापर करून गोव्यात वेश्याव्यवसाय करणार्‍यांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे.

हिंदु राष्ट्र समन्वय समितीने उलगडला ‘गोवा इन्क्विझिशन’चा इतिहास

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने बोर्डे, डिचोली येथील श्री रवळनाथ सभागृहात नुकतेच एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून ‘गोवा इन्क्विझिशन’चा इतिहास उलगडण्यात आला.