बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांवर कडक कारवाई करून त्यांना मतदान प्रक्रियेपासून रोखावे !
घुसखोरांवर तातडीने कडक कारवाई न केल्यास महाराष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे घुसखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
घुसखोरांवर तातडीने कडक कारवाई न केल्यास महाराष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे घुसखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
सहाणे दांपत्याने ‘नो-पार्किंग’मध्ये वाहन लावल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाई करत वाहन उचलून डेक्कन वाहतूक विभागात आणले. त्यानंतर सहाणे यांनी डेक्कन वाहतूक विभागात येऊन गोंधळा घातला.
निवडणूक प्रक्रियेतील निवडणूक आयोगाच्या कर्मचार्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना सोयीचे जावे, यासाठी १९ नोव्हेंबरला आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे २० नोव्हेंबरला मध्यरात्री विशेष लोकल फेर्या चालवण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातील राजकारणात ४ दशकांपासून कार्यरत असलेले पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी १८ नोव्हेंबरला राजकीय संन्यासाची घोषणा केली.
‘एटीएम् गुरु’ या यू ट्यूब चॅनलवर ‘शिवाजीराजे आणि रामदास, कोर्टाचा मोठा निर्णय’ या विषयावर बोलतांना आशिष मगर यांनी समर्थ रामदासस्वामींना ‘लंगोटवाला’ म्हणून त्यांचा अवमान केला आहे.
‘चैतन्य सेवाभावी संस्थे’च्या माध्यमातून ‘असोसिएशन ऑफ डी.एस्.के. व्हिक्टिम्स’कडून १८ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या जागी राज्य सरकारने संजय कुमार वर्मा यांना निवडणुकीपुरते महासंचालकपदी नियुक्त केले.
यंदा सांगली जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघात तिरंगी आणि अटीतटीची लढत होणार आहे. सांगली येथे वर्ष २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही निवडणूक राहुल आवाडे यांची नसून ती हिंदूच्या अस्तित्वासाठी आहे, हे लक्षात ठेवून आपल्याला मतदान करावे लागेल, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुसलमानांनी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्याकडे केंद्र सरकार आणत असलेल्या ‘वक्फ बोर्ड’ कायद्यात सुधारणा आणू नये, अशी मागणी केली आहे; पण हा ‘हिंदुस्थान असून ‘हिंदुस्थानच’ राहील’, असे विधान श्री कालीचरण महाराज यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी येथे केले.