फलकांचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण सादर करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
जनतेच्या कल्याणासाठीचे निर्णय घेऊन प्रशासन त्वरित कामे करण्यासाठी कुणाचा तरी जीव जाण्याची वाट पहात आहे का ? असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?
जनतेच्या कल्याणासाठीचे निर्णय घेऊन प्रशासन त्वरित कामे करण्यासाठी कुणाचा तरी जीव जाण्याची वाट पहात आहे का ? असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?
नाट्यगृहाच्या जागी खासगी शाळेचा प्रस्ताव
बाँबसदृश वस्तू आढळल्याचे सांगण्याचा खोडसाळपणा करणार्यांना कारागृहात डांबल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात लाचखोरीचा शिरकाव होणे निंदनीय ! अशा लाचखोरांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !
मकबर्याची भूमी परस्पर ८४ एकर करणार्या संबंधित अधिकार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
लोकसभा निवडणुकीत काहींनी शब्द देऊनही पाळला नाही. काहीजण बरोबर असल्याचे भासवत होते; मात्र त्यांनी विरोधात काम केले. त्यांची सर्व माहिती माझ्याकडे आहे. मी रडीचा डाव खेळणार नाही. मी लढणारा माणूस आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनकार्य अलौकीक आणि भारावून टाकणारे होते. युवा पिढीने त्यांच्या कार्यामधून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख श्री. बापू ठाणगे यांनी केले.
मुंबईत होणार्या या मतदानाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची १७ मे या दिवशी सायंकाळी ७ वाजता शिवाजी पार्क मैदानावर एकत्रित प्रचार सभा होणार आहे.
भूवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यातील १०३ गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. या संभाव्य दरडग्रस्त गावांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांना विदेशातील मुसलमान देश आणि तेथील मुसलमानांचे प्रेम अन् विश्वास मिळालेला असतांना भारतीय मुसलमान मात्र भाजप आणि मोदी यांच्यापासून फटकून रहातात.