नाशिक येथील अंबड पोलीस ठाण्‍याच्‍या वरिष्‍ठ पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी !

आमदारांना कारवाई करण्‍याविषयीची मागणी का करावी लागते ? वरिष्‍ठ पोलीस अधिकारी काय करतात ?

दारू विक्रेत्‍याकडून ९० सहस्र रुपयांची लाच घेतांना नगरसेवकाला अटक !

परवानाधारक दारूच्‍या दुकानाच्‍या विरोधात केलेली तक्रार मागे घेण्‍यासाठी ९० सहस्र रुपयांची लाच घेतांना नगरपंचायत नगरसेवक अनिल उत्तमराव गेडाम यवतमाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.

सिंधुदुर्ग : मळगाव येथे २५ युवक-युवतींना घेऊन जाणारा कंटेनर ग्रामस्थांनी पकडला !

अरूंद रस्त्यावरून हा कंटेनर जात असतांना काहींना आतून वेगवेगळे आवाज ऐकू आले. त्यामुळे ग्रामस्थांनी कंटेनरला थांबवून चालकाला कंटेनर उघडण्यास सांगितले. तेव्हा कंटेनरमध्ये २० ते २५ युवक आणि युवती असल्याचे उघड झाले.

नवी मुंबई महापालिकेच्‍या कर्मचार्‍यांना दिले मराठी शुद्धलेखनाचे धडे !

कोणत्‍याही भाषेचे व्‍याकरण हा अत्‍यंत महत्त्वाचा विषय असून व्‍याकरण मनापासून शिकले, तर त्‍यामध्‍ये गोडी वाढते, असे मत भाषा अभ्‍यासक वैभव चाळके यांनी व्‍यक्‍त केले.

‘लव्‍ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांविरोधात सहस्रावधी हिंदू रस्‍त्‍यावर उतरणार ! – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

२२ जानेवारी या दिवशी घाटकोपर येथे हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

हिंदु धर्माचे तुकडे करून त्‍यातून ‘लव्‍ह जिहाद’सारख्‍या घटना घडत असतील, तर रस्‍त्‍यावर उतरलेच पाहिजे ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार, भाजप

जेजुरी (पुणे) येथील ‘हिंदु जनआक्रोश मोर्च्‍या’मध्‍ये सहस्रो हिंदूंचा उत्‍स्‍फूर्त सहभाग

सोलापूर येथे २४ जानेवारीला महर्षि मार्कंडेय जन्‍मोत्‍सव !

पद्मशाली समाजाचे आराध्‍यदैवत महर्षि मार्कंडेय जन्‍मोत्‍सव हा मध्‍यवर्ती महामंडळ, सोलापूरच्‍या वतीने प्रतिवर्षी साजरा करण्‍यात येतो.

२२ जानेवारीला पंचगंगेच्‍या (जिल्‍हा कोल्‍हापूर) काठावर स्‍वामी समर्थ नामस्‍मरण सोहळा !

स्‍वामी समर्थ नामस्‍मरण सोहळ्‍याचे हे ६ वे वर्ष असून हा सोहळा २२ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता पंचगंगा नदी घाट परिसरात होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्‍या परीक्षेत गोंधळ !

असे प्रकार कसे होतात ? विद्यार्थ्‍यांना सभागृह तिकीट देण्‍याची समयमर्यादा किती होती आणि त्‍या वेळेत का दिले गेले नाही, याचा शोध घेऊन संबंधितांना शिक्षा होणे आवश्‍यक !

पनवेल-रोहा बसमध्‍ये महिलेचा विनयभंग करणार्‍या वाहकावर गुन्‍हा नोंद !

पनवेल-रोहा या धावत्‍या बसमध्‍ये वाहकाने (कंडक्‍टरने) महिलेचा रात्रीच्‍या वेळी विनयभंग केला, तसेच तिच्‍या समवेत अश्‍लील कृत्‍यही केले.