सार्वजनिक ठिकाणी बुरखा काढल्यास मारहाण करू !
कर्नाटकमध्ये मुसलमानांच्या व्हॉट्सअॅप गटाद्वारे मुसलमान तरुणींनाच धमकी !
अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी ओरड करणारी पुरोगामी टोळी आता कुठल्या बिळात जाऊन लपली आहे ?
कर्नाटकमध्ये मुसलमानांच्या व्हॉट्सअॅप गटाद्वारे मुसलमान तरुणींनाच धमकी !
अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी ओरड करणारी पुरोगामी टोळी आता कुठल्या बिळात जाऊन लपली आहे ?
अक्षय्य तृतीया ही युगाप्रमाणेच जुनी आहे. हा सण जगभरातील सर्वच विशेष करून जैन आणि बौद्ध धर्मीयही साजरा करतात. या तिथीला केलेले दान आणि यज्ञ यांचा क्षय होत नाही; परंतु जेव्हा आपण दान करतो, तेव्हा आपण ते सत्पात्रे द्यायला हवे.
आपल्या भारतीय परंपरेत अनेक सदाचार आहेत; परंतु आज शाळा-महाविद्यालयांमध्ये हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्यास, उदा. कुंकू, बांगड्या आदी परिधान करण्यास देत नाहीत. आपल्या मुलांना सुसंस्कृत बनवणे, हे आपलेच उत्तरदायित्व आहे.
मत्तिवडे (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी २८५ हून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती
येथील क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना बायबल शिकवणे बंधनकारक केल्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांची भेट घेण्यात आली.
हिंदु पालकांनो, ख्रिस्ती कॉन्व्हेंट शाळांचे खरे स्वरूप जाणून बायबल शिकवण्यास विरोध करा !
‘अक्षय्य तृतीयेला हिंदूंच्या दुकानातच सोन्याची खरेदी करा’, या ट्विटरवरील अभियानाला श्रीराम सेनेने संपूर्ण पाठिंबा दिला आहे.
हिंदू धर्मनिरपेक्षतेचे पालन करतात, तर अन्य धर्मीय त्यांच्या धर्माचे पालन करण्यासह हिंदूंनाही त्याचे पालन करण्यास दबाव निर्माण करतात ! स्वतःच्या मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवण्यात धन्यता मानणारे हिंदु पालक आतातरी यातून बोध घेतील का ?
मशिदीच्या ठिकाणी मंदिराचे अवशेष सापडल्यावर कोणता जमाव आक्रमक होऊन ते अवशेष नष्ट करू शकतो, हे जनता जाणून आहे !