मंगळुरू (कर्नाटक) – येथे एका मशिदीच्या डागडुजीचे काम चालू असतांना तेथे मंदिराचे अवशेष सापडल्यानंतर न्यायालयाने येथे कलम १४४ (जमावबंदी) लागू केले आहे. येथे या अवशेषांचे जतन करण्यासाठी ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. (मशिदीच्या ठिकाणी मंदिराचे अवशेष सापडल्यावर कोणता जमाव आक्रमक होऊन ते अवशेष नष्ट करू शकतो, हे जनता जाणून आहे ! – संपादक)
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > मंगळुरू येथे मशिदीच्या ठिकाणी मंदिराचे अवशेष सापडल्याने जमावबंदी
मंगळुरू येथे मशिदीच्या ठिकाणी मंदिराचे अवशेष सापडल्याने जमावबंदी
नूतन लेख
- Kangra Shivling In Drain : कांगडा (हिमाचल प्रदेश) येथे मंदिरात घुसून शिवलिंग तोडून नाल्यात फेकले !
- J&K Terrorists Shot Dead : काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार
- Hindus Protest Illegal Jabalpur Mosque : जबलपूर (मध्यप्रदेश) येथे अवैध मशीद हटवण्यासाठी हिंदु संघटनांचे आंदोलन !
- Bareilly Dispute Over Illegal Mosque : बरेली (उत्तरप्रदेश) येथे बेकायदेशीर मशिदीची एक भिंत हिंदूंनी पाडली !
- Maa Bamleshwari Prasad Making In Poultry Farm : छत्तीसगड येथील मां बमलेश्वरी देवीच्या मंदिर परिसरात विकण्यात येणारा प्रसाद पोल्ट्री फार्ममध्ये बनत असल्याचे उघड !
- Maulvi Attacked In Ghaziabad : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे मदरशात शिवीगाळ करणार्या मौलवीचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न !