Karnataka Love Jihad : मंड्या (कर्नाटक) येथे १५ वर्षांच्या हिंदु मुलीला मुसलमान तरुणाने पळवले !
लव्ह जिहादचे प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदे हवेच; मात्र त्यासह हिंदु मुलींना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे अशा घटनांतून दिसून येते !
लव्ह जिहादचे प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदे हवेच; मात्र त्यासह हिंदु मुलींना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे अशा घटनांतून दिसून येते !
कर्नाटकात श्रीराममंदिर विरोधी काँग्रेसचे सरकार असल्याने अशा घटना घडणे आश्चर्यजनक म्हणता येणार नाही ! हिंदूंनी आता काँग्रेसला निवडणुकीद्वारे राजकीयदृष्ट्या संपवणेच आवश्यक आहे !
भगवान श्रीराम काँग्रेसचा राजकीय विनाश जनतेच्या माध्यमांतून करणार आहेत, हेच यातून लक्षात येते !
कर्नाटकामध्ये काँग्रेसचे सरकार आल्यामुळे धर्मांधांचे अधिकच फावले आहे. काँग्रेसला मते देऊन सत्तेवर बसणार्या राज्यातील हिंदूंना आता याची जाणीव होत आहे का ?
हिंदु पालकांनी त्यांच्या मुलांची नावे ठेवतांना वेद, रामायण, महाभारत आणि पुराणे यांतून नावे निवडावीत. यामुळे मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख होईल.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने अयोध्येत श्रीराममंदिरात दर्शनासाठी जाणार्या राज्यातील भाविकांच्या सोयीसाठी अयोध्येत ‘कर्नाटक यात्री निवास’ बांधण्याची घोषणा केली आहे. त्तरप्रदेश सरकारच्या गृहनिर्माण संस्थेकडून सकारात्मक प्रतिसाद कळवण्यात आला आहे.
हिंदू कधी कायदा हातात घेत नाहीत. जे कायदा हातात घेतात त्यांच्यावर काँग्रेस सरकार कधीही कारवाई करत नाही, हा इतिहास आणि वर्तमान आहे. सिद्धरामय्या जर असे बोलत असतील, तर त्यांनी कृतीही करून दाखवावी !
हिंदूंच्या श्रीरामाचा शाप तुम्हाला खरोखरच लागेल. या सोहळ्यात सहभागी होऊन तुम्ही हिंदु समाजाशी एकरूप झाला असता, तर तुम्हालाही श्रीरामकृपेचा लाभ झाला असता.
अक्षता वाटप कार्यक्रम हा विहिंपचा आहे; मात्र काँग्रेसचे मंत्री भाजपद्वेषापायी केंद्र सरकारवर टीका करत आहेत, हे हास्यास्पद होय !
कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यामुळे धर्मांधांना मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळेच ते गुंडगिरी करू लागले आहेत. काँग्रेसला मते देऊन सत्तेवर बसवणार्या हिंदूंनी याचा विचार केला पाहिजे !