क्षुल्लक कारणावरून धर्मांध रिक्शाचालकाचे हिंदु बसचालकावर आक्रमण !

ठाणे – येथील राबोडी परिसरात रस्त्यात उभी केलेली रिक्शा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातून धर्मांध रिक्शाचालक नासीर शेख याने ठाणे परिवहन सेवेचे बसचालक गोकुळ पाटील यांच्यावर आक्रमण केले. या प्रकरणी राबोडी पोलिसांनी नासीर शेख याच्यासह एका अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.

संपादकीय भूमिका

कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच धर्मांधांचे वारंवार आक्रमण करण्याचे धाडस होते ! हिंदू आणखी किती काळ धर्मांधांकडून मार खाणार ? यासाठी हिंदु राष्ट्र स्थापा !