गोव्यात दिवसभरात कोरोनाबाधित १८९ नवीन रुग्ण : मागील ३ मासांतील उच्चांक
राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या आता १ सहस्र २७८ वर पोचली आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या आता १ सहस्र २७८ वर पोचली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे. धोरण राबवतांना पहिल्या टप्प्यात पूर्वप्राथमिक स्तरावर ‘फाऊंडेशन कोर्सेस’ प्रारंभ करण्यात येणार आहेत….
म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवल्याच्या आरोपावरून गोवा शासनाने सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक शासनाच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पर्यटक नियमांचे कठोरतेने पालन करत आहेत कि नाहीत हे पडताळण्यासाठी गोवा पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.
गोव्यात आर्थिक घडामोडी पुन्हा बंद करता येणार नाहीत. कोरोनासंबंधी चाचण्यांमध्ये वाढ करता येईल – डॉ. प्रमोद सावंत
विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती झाली, तशी गुन्हेगारीतही प्रगती झाली. त्यामुळे केवळ भौतिक प्रगती नव्हे, तर नैतिक प्रगतीही आवश्यक असल्याने समाजाला साधना शिकवण्याला पर्याय नाही.
गोवा राज्यातील एकही डंपर जिल्ह्यात येऊ देणार नाही, अशी चेतावणी सावंतवाडी तालुका डंपर चालक-मालक संघटनेने दिली आहे.
विजयाविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर त्यांचा विश्वास दर्शवला आहे.’’
या सर्व प्रकरणी संशयितांकडून एकूण २२ लाख ७८ सहस्र रुपये किमतीचे एकूण सुमारे १६ किलो ४८० ग्रॅम अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले.
कोरोना महामारीविषयी असलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करणार असल्याची चेतावणी शासनाने दिली आहे.