म्हादईच्या संयुक्त पहाणीवरून गोवा आणि कर्नाटक राज्यांमध्ये तीव्र मतभेद : दोन्ही राज्ये सर्वोच्च न्यायालयाला निरनिराळे अहवाल सुपुर्द करणार

म्हादईच्या संयुक्त पहाणीचा अहवाल सिद्ध करतांना गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या अधिकार्‍यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत.

घटना निर्मात्यांच्या कल्पनेतील ‘समान नागरी कायदा’ गोव्यात अस्तित्वात ! – शरद अरविंद बोबडे, सरन्यायाधीश

‘समान नागरी कायदा’ गोव्यात अस्तित्वात आहे यIची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते- सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे

३१ मार्चला शिवजयंतीदिनी कळंगुटपर्यंत मिरवणूक नेणारच ! – शिवप्रेमींचा निर्धार

मिरवणुकीसाठी शासनाची अनुमती मिळाली नसली, तरी मिरवणूक काढणारच, असे शिवप्रेमींनी ठरवले आहे.

गोव्यात कोरोनाच्या संसर्गात वाढ : शासन नवीन मार्गदर्शक तत्त्वे आज प्रसिद्ध करणार

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शासनपुरस्कृत शिमगोत्सव मिरवणूक रहित

वर्ष २०१७ पासून राज्यात अमली पदार्थांवरील कारवाईची एकूण ७७५ प्रकरणे नोंद

केवळ गुन्हे नोंदवून अमली पदार्थ व्यवसाय बंद होणार नाही. त्यासाठी कायदेही तसेच सक्षम बनवावे लागतील

गोव्यात खाणी चालू करण्यावर विधानसभेतील सर्व सदस्यांचे एकमत

खाण व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू करण्यास शासनाला अपयश आले आहे.

खाण घोटाळ्याच्या प्रकरणी खाणमालकांकडून पैसे वसूल करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची स्तुत्य घोषणा !

राज्याचे कर्ज १७ सहस्र ९६२ कोटी रुपयांपर्यंत पोचण्याची शक्यता ! – आर्थिक अहवालातील निरीक्षण

२०२०-२१ मध्ये दळणवळण बंदी असूनही खर्चाचा आकडा ५ सहस्र ८२२ कोटी रुपयांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पात गोशाळांसाठी १० कोटी रुपयांची तरतूद

गोवा विद्यापिठात ‘छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन’ उभारणार

शिमगोत्सवाविषयी आज निर्णय ! – बाबू आजगावकर, पर्यटनमंत्री

पणजी आणि म्हापसा या ठिकाणी शासनपुरस्कृत शिमगोत्सव मिरवणुका होणार आहेत.