दळणवळण बंदी, रात्रीची संचारबंदी आणि सीमांवर निर्बंध लादणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
कोरोनाची लस घेणे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे, यांमुळेच कोरोनाच्या संसर्गाला आळा बसणार आहे.
कोरोनाची लस घेणे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे, यांमुळेच कोरोनाच्या संसर्गाला आळा बसणार आहे.
‘अखिल गोवा अहले सुन्नत वज जमात’ या संघटनेचे कार्यकर्ते मडगाव येथील नगरपालिकेसमोर ‘महंत यति नरसिंहानंद यांना कह्यात घ्या’, ‘महंत यति नरसिंहानंद यांना फाशी द्या’, अशा आशयाचे फलक घेऊन रांगेत उभे होते.
अंतिम निवाडा येईपर्यंत काँग्रेसच्या फुटीर आमदारांना आमदार या नात्याने कार्य करण्यास न देण्याची मागणी धुडकावली
केंद्राच्या या नवीन मोटर वाहन कायद्याची कार्यवाही प्रारंभी कोरोना महामारी आणि नंतर राज्यातील रस्त्यांची खालावलेली स्थिती यांमुळे पुढे ढकलण्यात आली होती.
संसर्ग टाळण्यासाठी कठोर निर्बंध लादण्याची आवश्यकता नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
गोव्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची टक्केवारी १२.८८ झाली आहे, तर राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ सहस्र ७७ झाली आहे.
बेतुल किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला आणि पुरोहितांच्या उपस्थितीत विधीवत् पूजनही करण्यात आले.
पर्यटन खात्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा साम्राज्याचा ‘आक्रमणकर्ता’ असा उल्लेख करण्यात आला होता.
‘भाभासुमं’ने म्हापसा येथील गांधी चौकात केलेल्या धरणे आंदोलनात ही चेतावणी देण्यात आली.
गोवा राज्य गोवा मुक्तीचे ६० वे वर्ष साजरे करत आहे, तरीही पोर्तुगिजांच्या सालाझारशाहीपासून गोवा मुक्त करण्यासाठी भारतीय सेनेने वापरलेले रणगाडे बेळगावी येथे अजूनही दयनीय स्थितीत पडून आहेत.