कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ हा नवीन प्रकारचा विषाणू गोव्यात आढळला नाही; मात्र शासन सतर्कता बाळगणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ हा नवीन प्रकारचा विषाणू गोव्यात आढळलेला नाही.

महिलेवर लैंगिक अत्याचार आणि तिची फसवणूक केल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

महिलेने पोलीस उपनिरीक्षक नारायण पिंगे यांनी लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार केली

खासगी रुग्णालयांतील कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारांची देयके तपासण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना

पेड कोविड हॉस्पिटल म्हणून चालवण्यास जिल्हा शल्यचिकित्सकांनी अनुमती दिलेली आहे.

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २८ जुलैपासून ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राज्यातील ५० ते ६० विनावापर शाळा सामाजिक संस्थांना माफक दरात भाडेतत्त्वावर देणार

उत्तर गोव्यात २ निरनिराळ्या धाडीत २ लक्ष रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

अमली पदार्थ तस्कारांना मोकळे रान कुणी सोडले आहे ?

पोर्तुगिजांनी सुसंस्कृतीच्या नावाने गोमंतकियांवर अमानुष अत्याचार केले ! – नागेश करमली, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक

पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर अत्याचार केले; मात्र गोवा स्वतंत्र झाल्याने आता समाधान वाटते – गोव्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली

दक्षिण गोव्यात ३ वर्षांत राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत १०, तर तडीपारीची ५९ प्रकरणे प्रलंबित

केवळ मोठमोठ्या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून गुन्हेगारी अल्प होणार नाही ! त्यासाठी कठोर आणि तत्पर कारवाई आवश्यक !

पूर्णत: लसीकरण झालेल्या आणि कोरोना चाचणीचा दाखला असलेल्या पर्यटकांनाच गोव्यात प्रवेश द्या ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री

‘रेल्वेने गोव्यात येणार्‍या प्रत्येक प्रवाशाकडे ‘कोरोना निगेटिव्ह’ दाखला आहे ना’, याची रेल्वे प्रशासनाने निश्‍चिती करावी.

शिशूवर्गातील (नर्सरीतील) प्रवेशासाठी मुलाचे वय ३ वर्षे पूर्ण होणे आवश्यक

राज्यशासनाकडून पूर्वप्राथमिक स्तरावर ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ लागू

कोरोना लसीकरणात गोवा देशात अग्रेसर : मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत यांनी मानले आरोग्य कर्मचार्‍यांचे आभार