राज्यातील मंदिरांतील १० क्विंटल सोने आणि १६० क्विंटल चांदी यांची नाणी बनवून विकणार !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर असेच घडणार !

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे अनेकांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे गेल्या २४ घंट्यांत चंबा जिल्ह्याच्या भटियामध्ये ३, तर मंडी जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. कांगडा जिल्ह्याच्या शाहपूरमध्ये घर कोसळल्यामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये आता बलपूर्वक सामूहिक धर्मांतर केल्यास १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बलपूर्वक धर्मांतर केल्यास शिक्षा होणे, हे जरी योग्य असले, तरी मुळात धर्मांतर करताच येऊ नये, यासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे आणि तो केंद्र सरकारने करण्याची आवश्यकता आहे !

हिमाचल प्रदेशामधील टिंबर ट्रेल रोपवेमध्ये अडकलेल्या ११ जणांची सुखरूप सुटका

हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील परवानू येथे टिंबर ट्रेल रोपवेमध्ये अडकलेल्या ११ जणांची काही घंट्यांच्या प्रयत्नानंतर सुखरूप सुटका करण्यात आली.

हिमाचल प्रदेशमध्ये शिवलिंगाचा अवमान करणारी फेसबूक पोस्ट करणाऱ्या दोघा मुसलमानांना अटक

राज्यात भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारे पोलीस ठाण्यावर तलवारींसह आक्रमण करण्याचे मुसलमानांचे धाडस होतेच कसे ? शिवलिंगाचा अवमान करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यावर पक्षाकडून कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

हिमाचल प्रदेशातील मृकुलादेवी मंदिराची पहाणी करा !

पुरातत्व विभागाची अकार्यक्षमता दर्शवणारे हे उदाहरण ! ‘आता सरकारने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करायला हवी’, असेच हिंदु भाविकांना वाटते !

हिमाचल प्रदेशातील मंदिरांना अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या विनियोगाचा प्रशासनाला मिळाला अधिकार !

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची सत्ता असतांना असा निर्णय घेणे हिंदूंना अपेक्षित नाही !

धर्मशाळा (हिमाचल प्रदेश) येथील विधानभवनावर अज्ञातांनी लावले खलिस्तानी झेंडे

खलिस्तानवाद्यांचे पाय हरियाणा आणि हिमाचल प्रदेश राज्यांपर्यंत पसरू लागले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार त्यांच्यावर आताच कठोर कारवाई करून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे !

भारत इस्लामी राष्ट्र होण्यापासून रोखायचे असेल, तर हिंदूंनी अधिकाधिक मुलांना जन्माला घालावे !  

अखिल भारतीय संत परिषदेचे हिमाचल प्रदेशमधील प्रभारी यती सत्यदेवानंद सरस्वती यांचे धर्मसंसदेत आवाहन

ऊना (हिमाचल प्रदेश) येथे धर्मांधाकडून १५ वर्षीय मुलीची हत्या

अशा वासनांध धर्मांधांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच जनतेला वाटते !