बांगलादेशात हिंदु परिचारिकेची बलात्कार करून हत्या !

हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली.

बांगलादेशात मुसलमानांनी हिंदु कुटुंबाची भूमी बळकावली

बांगलादेशातील मागुरा येथे एका हिंदु कुटुंबाच्या मालकीच्याभूमीवर मुसलमानांनी अतिक्रमण करून ती बळकावली. हे हिंदु कुटुंब गेल्या २६ वर्षांपासून तेथे वास्तव्य करत होते.

बांगलादेशमध्ये इस्लामी कट्टरतावाद्यांकडून हिंदूंचा नरसंहार करण्याची चिथावणी !

भारताने तेथील शेख हसीना सरकारला जाब विचारला पाहिजे ! जर भारत सरकार निष्क्रीय राहिले, तर ‘बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहारास एकप्रकारे भारत सरकारच उत्तरदायी आहे’, असे कुणी आरोप केल्यास त्यात चूक ते काय ?

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून ४ हिंदु मंदिरे आणि मूर्ती यांची तोडफोड

बांगलादेशमधील हिंदू, तसेच त्यांची मंदिरे यांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने बांगलादेश सरकारला सक्त ताकीद द्यावी, अशी भारतातील हिंदूंची अपेक्षा !

गेल्या ६ मासांत बांगलादेशातील ७९ हिंदूंची हत्या ! – हिंदु महाजोत

बांगलादेशात प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे होत असतांना भारत सरकार आणि भारतातील हिंदूंच्या संघटना काहीही करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !

नटोरे (बांगलादेश) येथील हिंदु मुलगी ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात !

इस्लामी बांगलादेशातील असुरक्षित हिंदू !

बांगलादेशच्या नौदलाकडून १३५ भारतीय मासेमारांना अटक

कालपर्यंत पाकिस्तान आणि श्रीलंका जे करत होते, ते आता बांगलादेशही करू लागले आहे. हे भारताचा शेजारील देशांवर वचक नसल्याचेच द्योतक आहे !

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आगामी भारत दौर्‍यात रोहिंग्यांविषयी चर्चा करणार

भारताने रोहिंग्याविषयीच नाही, तर बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेविषयी आणि त्यांच्या धार्मिक स्थानांच्या सुरक्षेविषयी चर्चा केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

बांगलादेशात मुसलमान विद्यार्थ्याकडून हिंदु शिक्षकाची हत्या

याविषयी भारत सरकार गप्प का ? इस्लामी देश आणि त्यांची संघटनाही गप्प का ? अशी घटना भारतात एखाद्या हिंदूकडून मुसलमानाच्या संदर्भात घडली असती, तर संपूर्ण जगात तिचे भारताच्या आणि हिंदूंच्या विरोधात पडसाद उमटले असते !

मुसलमानांनी महाविद्यालयाच्या हिंदु प्राचार्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला !

बांगलादेशात हिंदु विद्यार्थ्याला मुसलमानांच्या कह्यातून सोडवल्याचा परिणाम