Bangladesh PM Resigns : बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यागपत्र देऊन देश सोडला !

भारताच्या शेजारी असणार्‍या पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका आणि आता बांगलादेश येथील अस्थिर राजकीय स्थिती पहाता भारताला अधिक सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.

बांगलादेशामधील हिंसाचारात आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्‍यू

आरक्षणाच्‍या सूत्रावरून बांगलादेशामध्‍ये पुन्‍हा एकदा हिंसाचार चालू झाला आहे. ४ ऑगस्‍टला झालेल्‍या हिंसाचारात ९१ जणांचा मृत्‍यू झाला. आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्‍यू झाला आहे. यात १४ पोलिसांचाही समावेश आहे.

Bangladesh Protests : बांगलादेशात पुन्‍हा चालू झालेल्‍या आंदोलनात २ जण ठार, तर १०० हून अधिक जण घायाळ

बांगलादेशात आरक्षणाविरोधात नुकत्‍याच झालेल्‍या हिंसाचारात ठार झालेल्‍या २०० हून अधिक लोकांच्‍या न्‍यायाच्‍या मागणीसाठी बांगलादेशामध्‍ये पुन्‍हा एकदा आंदोलन चालू झाले आहे.

Bangladesh Protest For Reservation : आरक्षणाची मागणी करणार्‍या १० सहस्रांहून अधिक लोकांना अटक !

जमात, तसेच बी.एन्.पी.चे नेते हसीना सरकारला उखडून फेकण्‍याचे आवाहन करत आहेत. त्‍यांच्‍याकडून बांगलादेशचे गृह मंत्रालय हे पाकसमर्थक असून ते आतंकवादी कारवायांत सहभागी असल्‍याचा आरोप केला जात आहे.

Jamaat E Islami Ban : बांगलादेशात ‘जमात-ए-इस्‍लामी’ संघटनेवर बंदी

बांगलादेशात जिहादी संघटनांवर तात्‍काळ बंदी घातली जाते; मात्र भारतात यासाठी जनतेला अनेक वर्षे मागणी करावी लागते !

Jamaat E Islami : बांगलादेशात आरक्षणावरून झालेल्या हिंसाचारामागे पाकिस्तानच्या ‘जमात-ए-इस्लामी’ संघटनेचा हात !

जो पाकिस्तान अन्य इस्लामी देशांमध्येही कारवाया करतो, तो हिंदुबहुल भारतात कारवाया केल्याविना कधीतरी राहू शकेल का ?

Bangladesh Objects Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांचे बांगलादेशाविषयीचे विधान संभ्रम निर्माण करणारे !

बांगलादेशाने बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांना सुनावले !

Bangladesh Violence : बांगलादेशात आरक्षणविरोधी आंदोलनाच्‍या नावाखाली हिंदूंवर आक्रमण !

अनेक हिंदूंची घरे जाळली !

Bangladesh Supreme Court : बांगलादेशाच्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५६ टक्‍क्‍यांवरून ७ टक्‍क्‍यांवर आणली !

‘९३ टक्‍के नोकर्‍या गुणवत्तेच्‍या आधारावर दिल्‍या जातील’, असे न्‍यायालयाने आदेशात स्‍पष्‍ट केले आहे.

Anti-Reservation Protest In  Bangladesh : आंदोलकांनी बांगलादेशच्या सरकारी वृत्तवाहिनीचे मुख्यालय पेटवले !

बांगलादेशात सरकारी नोकर्‍यांमध्ये देण्यात आलेल्या आरक्षणाच्या विरोधातील आंदोलनाने आता उग्र रूप धारण केले आहे.