फलक प्रसिद्धीकरता
नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार हा ‘मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी’चा शहराध्यक्ष फहीम खान आहे, असे पोलिसांनी प्रथमदर्शी नोंद केलेल्या अहवालात म्हटले आहे. या प्रकरणी खान याला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त वाचा –
♦ Nagpur Violance : नागपूर हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार फहीम खान याला अटक !
https://sanatanprabhat.org/marathi/894412.html