मुंबई – महाराष्ट्रात मदरशांच्या शिक्षकांचे वेतन वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने नुकतेच काही मोठे निर्णय घोषित केले. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी ३ नव्या खासगी विद्यापिठांनाही संमती देण्यात आली. राज्याच्या सार्वजनिक वाचनालयांच्या कायद्यातही पालट करण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिकामदरशांमध्ये राष्ट्रघातकी आणि देशविघातक कृत्ये चालतात, याचे अनेक पुरावे असतांना असे मदरसे बंद पाडणे आवश्यक आहे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! |