मुंबई – देशात सर्वत्र दळणवळण बंदी (लॉकडाऊन) असतांना कांदिवली येथील राजेश हे त्यांच्या पत्नीसमवेत बाहेर जात होतेे. त्यावर त्यांच्या भावाने विरोध करून ‘अशामुळे त्यांच्या घरात कोरोना पसरेल’, असे सांगितले. राजेश यांना भावाने सांगितलेले न आवडल्याने त्यांनी भावाच्या डोक्यात तवा मारला. त्यानंतर ते गतप्राण झाले. (आपत्काळात किती संयमाने वागणे आवश्यक आहे, हे या घटनेवरून लक्षात येईल ! – संपादक)
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > ‘घराबाहेर पडू नको’ असे सांगितल्यामुळे भावाची हत्या
‘घराबाहेर पडू नको’ असे सांगितल्यामुळे भावाची हत्या
नूतन लेख
हिंदूंच्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून प्रशासनाला निवेदने !
हिंदूंना रक्षणकर्ता हवा !
यावर कोण विश्वास ठेवणार ?
कन्हैयालाल यांच्या हत्येत आणखी ३ सहकारी सहभागी असल्याची राजस्थान पोलिसांची माहिती
पाकिस्तानमध्ये नमाजाच्या वेळी वीज कपात केल्याने झालेल्या हिंसाचारत २ जण ठार, तर ११ जण घायाळ
नालंदा (बिहार) येथे मुसलमान दुचाकी चोराला जमावाने चोपले !