मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘कलाग्राम’ला भेट देऊन शिल्पकारांशी संवाद साधला !
मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांनी १९ जानेवारीला सेक्टर-७ मध्ये संस्कृती मंत्रालय, भारत सरकारने स्थापन केलेल्या भव्यदिव्य सांस्कृतिक गाव ‘कलाग्राम’ला भेट दिली आणि शिल्पकारांशी संवाद साधला.