दर्जा खालावलेल्या वृत्तवाहिन्या !

स्वत:ला ‘क्रमांक १’ची वृत्तवाहिनी म्हणवणार्‍या वाहिनीने अशा उथळ विषयावर चर्चा घेणे याविषयी आश्चर्य वाटले ! यातून वाहिन्यांच्या संपादकांची ग्रहणक्षमता आटली आहे कि त्यांची दिशाभूल झाली आहे ? हे लक्षात येईना

‘मांजर आडवे जाणे’, या घटनेतील समज, अपसमज आणि साधनेचे महत्त्व !

‘मार्गात असतांना मांजर आडवे गेल्यावर काम होत नाही किंवा अडचणी येतात’, असा समज आहे. एकदा मी गावी गेल्यावर मला या संदर्भात आलेले अनुभव आणि त्या वेळी माझी झालेली विचारप्रक्रिया पुढे देत आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रजागृतीपर घणाघाती विचार !

आज शिवसेनाप्रमुख आपल्यामध्ये स्थूलदेहाने नसले, तरी त्यांचे विचार प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आजही जिवंत आहेत. त्यांचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ विचार कृतीत आणणे, हीच त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली आहे.

श्री. यज्ञेश सावंत यांना मुंबई येथे वार्ताहर सेवा करतांना आलेले वाईट अनुभव

‘वर्ष १९९८ मध्ये माझे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. त्या पुढील वर्षी, म्हणजे वर्ष १९९९ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रारंभ झाल्यावर मला वार्ताहर सेवेची संधी मिळाली.

अतिरेकी प्रेम !

एकमेकांवर प्रेम व्यक्त करणे, हे काही चुकीचे नाही; मात्र ते खासगीत करण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी त्याचे अशा प्रकारे प्रदर्शन मांडणे, हे चुकीचे आहे. यातून नेमका कोणता संदेश समाजाला जाणार ? ही एक प्रकारची विकृतीच समाजात दिसते.