‘पोलखोल’ या ‘फेसबूक’ गटाच्या माध्यमातून महिलांची अपकीर्ती !

‘पोलखोल’ या ‘फेसबूक’ गटाच्या माध्यमातून महिलांची अपकीर्ती !

महिलांवर अत्याचार करणे, त्यांची अपकीर्ती करणे यांमध्ये धर्मांधांच्या असलेल्या सहभागातून त्यांची विकृत मानसिकता लक्षात येते. धर्मांधांना प्रत्येक गुन्ह्यात कठोर शिक्षाच होणे आवश्यक !

मुलींच्या गायब होण्यावर नुसते वरवरचे सरकारी प्रयत्न नकोत ! जनतेला साधना शिकवली, तरच मुली गायब होणार नाहीत !

मुलींच्या गायब होण्यावर नुसते वरवरचे सरकारी प्रयत्न नकोत ! जनतेला साधना शिकवली, तरच मुली गायब होणार नाहीत !

‘मुंबईतून प्रतिवर्षी शेकडो मुली गायब होत आहेत. वर्ष २०१९ मध्ये १ सहस्र ४८२, वर्ष २०२० मध्ये ८७९, तर वर्ष २०२१ मध्ये १ सहस्र १५८ मुली अशा मागील ३ वर्षांत एकूण ३ सहस्र ५१९ मुली गायब झाल्या आहेत.

गोवा : महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विराग पवार निलंबित

गोवा : महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विराग पवार निलंबित

मडगाव येथील एका महिलेने उपनिरीक्षक पवार याच्या विरोधात तक्रार दिली असून या उपनिरीक्षकाने तिला कोल्हापूर येथे नेऊन लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप केला आहे.

लोकसभेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी !

लोकसभेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी !

अधीर रंजन चौधरी यांनी केलेल्या विधानानंतर भाजपच्या खासदारांनी लोकसभेत निषेध करत घोषणा दिल्या आणि सोनिया गांधी यांच्या त्यागपत्राची मागणी केली.

बीड जिल्ह्यात पुन्हा अवैध गर्भपात; पती, सासू यांसह चौघांवर गुन्हा नोंद !

बीड जिल्ह्यात पुन्हा अवैध गर्भपात; पती, सासू यांसह चौघांवर गुन्हा नोंद !

पहिली मुलगी असल्याने दुसरी मुलगी नको म्हणून सासरच्या लोकांकडून महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. पती, सासू यांसह चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

हिंदु नावे धारण करून हिंदु मुलींची तस्करी करणार्‍या मुसलमान टोळीला अटक !

हिंदु नावे धारण करून हिंदु मुलींची तस्करी करणार्‍या मुसलमान टोळीला अटक !

हिंदु मुलींची तस्करी करणार्‍या गटातील सर्व जण मुसलमान आहेत. या वेळी त्यांचे हिंदु नावे धारण केलेले आधारकार्डही जप्त करण्यात आले.

विदर्भात अडीच मासांत ८१२ मुली बेपत्ता !

विदर्भात अडीच मासांत ८१२ मुली बेपत्ता !

राज्यातील एका भागातून इतक्या मोठ्या संख्येने मुली बेपत्ता होणे आणि  आतापर्यंत त्यांचा थांगपत्ता न लागणे, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !

हिंदु असल्याचे सांगत नईम मियां याच्याकडून हिंदु मुलीवर बलात्कार !

हिंदु असल्याचे सांगत नईम मियां याच्याकडून हिंदु मुलीवर बलात्कार !

लव्ह जिहादच्या वारंवार घडणार्‍या प्रकरणांमागे समाजाची रसातळाला गेलेली नीतीमत्तासुद्धा कारणीभूत आहे. त्यामुळे लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासमवेतच हिंदूंना धर्मशिक्षण आणि आचारपालन यांचे धडे देणे आवश्यक !

आसाममध्ये अल्पवयीन मुलीवर धर्मांधांकडून बलात्कार

आसाममध्ये अल्पवयीन मुलीवर धर्मांधांकडून बलात्कार

अशा धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार अर्धा फूट खोल खड्ड्यात गाडून त्यांच्यावर मरेपर्यंत दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

‘ट्रूथ अँड डेअर’ (सत्य आणि धाडस) खेळाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे अश्‍लील चाळे करणारा व्हिडिओ प्रसारित !

‘ट्रूथ अँड डेअर’ (सत्य आणि धाडस) खेळाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे अश्‍लील चाळे करणारा व्हिडिओ प्रसारित !

लहानपणापासून मुलांना साधना न शिकवल्याचा परिणाम ! अशी संस्कारहीन मुले पुढे जाऊन गुन्हेगार न बनल्यासच नवल ! पालकांनो, आतातरी मुलांना लहानपणापासूनच योग्य साधना करायला शिकवा !